पुणे, 21 मे: घरच्या घरी कोरोनाची अँटिजेन टेस्ट करणाऱ्या किटला ICMR ने परवानगी दिली आहे. 250 रुपयांची कोविसेफ टेस्ट किट आता उपलब्ध आहे. कशी वापरायची ही किट? पुण्याच्या लॅबने निर्माण केलेल्या या टेस्ट किटचा डेमो लॅबच्याच तज्ज्ञांनी दाखवला आहे. पाहा कशी करायची कोरोना टेस्ट?