सकाळी पाणी पिल्याने शरीराला फायदे होतात का? शरीरात पाण्याचे प्रमाण किती असावे असे प्रश्न अनेकांना पडलेले असतात. आयुर्वेदमध्ये कोणत्यावेळी किती प्रमाणात प्यायलेलं पाणी तुम्हाला अमृतासमान आणि विषासमान आहे, ते देखील सांगितले आहे. याबद्दलच पुण्यातील आयुर्वेदिक डॉ. अक्षय जैन यांनी माहिती दिली आहे.Does dr...