जिथे वाचन होते तिथे विचार होतात आणि हेच विचार आपल्याला आपले ध्येय ठरवायला आणि गाठायला मदत करतात असं म्हटलं जातं. याचं उद्देशाने पुण्यात खास पुणेकरांसाठी पुणे बुक फेस्टिवल सुरु आहे. आजच्या दिवशी पुण्यात 3 हजार 77 पालकांनी सलग चार मिनिटे गोष्ट सांगण्याचा नवा विश्वविक्रम भारताच्या नावे नोंदवला गेला आहे...