इंटरनेटच्या या जमान्यात आपल्याला एका क्लिकवर हवं ते मिळेल. एखाद्या विषयाची माहिती, एखादी जागा किंवा अगदी हॉटेल्स शोधायचं असल्यास ते एका क्लिकवर मिळतं. गुगल मॅप सारख्या माध्यमातून पाहिजे ते ठिकाण आपण शोधत असाल. पण ऐनवेळी स्वच्छतागृह शोधणं तशी अवघडच बाब आहे. यासाठीच अमेरिकन तरुणानं पुणेकरांसाठी एक ऍप ...