अयोध्येत राम मंदिर हे आता तयार होत आहे. आणि प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी राम नगरी आयोध्या सजवली जात आहे. तसच देशभरात विविध उपक्रम देखील राबवले जात आहेत. ‘दो धागे श्रीराम के लिये’ ही 13 दिवसीय मोहीम सध्या पुणे शहरात सुरु आहे. श्री रामासाठी वस्त्र विणण्यासाठी पुण्यातील भक्त येऊन आपला सहभाग नोंदवत आहे...