आपल्या देशात कोरोना महामारीने सर्वसामान्यांपासून ते श्रीमंतांपर्यंतचं आर्थिक नियोजन ढसाळलं होतं. देशाच्या लोकसंख्येनुसार सरकारी तसेच खाजगी दवाखाने आरोग्य सेवा देण्यासाठी कुठेतरी कमी पडतात. महागाईच्या काळात सर्वसामान्यांना महागडे दवाखाने परवडत नाहीत. यासाठी पुण्यातील एका डॉक्टरने 1 रुपयांत दवाखाना ही...