JOIN US
मराठी बातम्या / करिअर / Mumbai Metro Recruitment: तब्बल 2,80,000 रुपये पगार; इंजिनिअर्ससाठी मुंबई मेट्रोमध्ये जॉब्सची मोठी घोषणा; करा अप्लाय

Mumbai Metro Recruitment: तब्बल 2,80,000 रुपये पगार; इंजिनिअर्ससाठी मुंबई मेट्रोमध्ये जॉब्सची मोठी घोषणा; करा अप्लाय

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2023 असणार आहे.

जाहिरात

इंजिनिअर्ससाठी मुंबई मेट्रोमध्ये जॉब्सची मोठी घोषणा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जून: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महाव्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, उपअभियंता, पर्यावरण शास्त्रज्ञ, पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता, प्रकल्प सहाय्यक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 01 ऑगस्ट 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती महाव्यवस्थापक वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक उपमहाव्यवस्थापक सहायक महाव्यवस्थापक उपअभियंता पर्यावरण शास्त्रज्ञ पर्यवेक्षक कनिष्ठ अभियंता प्रकल्प सहाय्यक एकूण जागा - 22 Career Point: रेल्वेत लोको पायलट व्हायचंय? मग काय असते पात्रता? कोणती परीक्षा देणं IMP? इथे मिळेल माहिती शैक्षणिक पात्रता आणि अनुभव महाव्यवस्थापक: सरकारकडून इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये पूर्णवेळ बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे. सीनियर डेप्युटी जनरल मॅनेजर: सरकारकडून इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पूर्णवेळ बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे. उपमहाव्यवस्थापक: सरकारकडून इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये पूर्णवेळ बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर: सरकारकडून इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पूर्णवेळ बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे. पर्यावरण शास्त्रज्ञ: उमेदवाराने पर्यावरण अभियांत्रिकी / M.Sc मध्ये M. Tech/ M.E प्राप्त केलेले असावे. मान्यताप्राप्त आणि प्रतिष्ठित विद्यापीठातून पूर्णवेळ अभ्यासक्रम म्हणून पर्यावरण विज्ञान किंवा त्याच्या समकक्ष पदवी असणं आवश्यक आहे. पर्यवेक्षक: मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठातून पूर्णवेळ बॅचलर पदवी किंवा सिव्हिल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिप्लोमा कनिष्ठ अभियंता -II: मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठ/महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पूर्णवेळ पदवी/डिप्लोमा असणं आवश्यक आहे. प्रकल्प सहाय्यक: B.Sc./B.Com/B.Tech पदवीधर किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून सिव्हिल/इलेक्ट्रिकल/टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग विषयातील डिप्लोमा धारक असणं आवश्यक आहे. उप अभियंता: मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पूर्णवेळ पदवी असणं आवश्यक आहे. Indian Army Recruitment 2023: भारतीय सैन्याच्या 3 विभागांत सर्वात मोठ्या पदभरतींची घोषणा; काय असेल पात्रता? बघा डिटेल्स इतका मिळणार पगार ना कोणती परीक्षा ना कोणती टेस्ट थेट मिळेल 60,000 रुपये सॅलरी; ‘या’ महापालिकेत बंपर ओपनिंग्स ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो JOB ALERT: राज्यातील ‘या’ कृषी विद्यापीठात ग्रॅज्युएट्ससाठी पदभरतीची घोषणा; किती असेल पगार? बघा डिटेल्स अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 01 ऑगस्ट 2023

JOB TITLEMMRCL Mumbai Recruitment 2023
या जागांसाठी भरतीमहाव्यवस्थापक वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक उपमहाव्यवस्थापक सहायक महाव्यवस्थापक उपअभियंता पर्यावरण शास्त्रज्ञ पर्यवेक्षक कनिष्ठ अभियंता प्रकल्प सहाय्यक एकूण जागा - 22
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवमहाव्यवस्थापक: सरकारकडून इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये पूर्णवेळ बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे. सीनियर डेप्युटी जनरल मॅनेजर: सरकारकडून इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पूर्णवेळ बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे. उपमहाव्यवस्थापक: सरकारकडून इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये पूर्णवेळ बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर: सरकारकडून इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पूर्णवेळ बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे. पर्यावरण शास्त्रज्ञ: उमेदवाराने पर्यावरण अभियांत्रिकी / M.Sc मध्ये M. Tech/ M.E प्राप्त केलेले असावे. मान्यताप्राप्त आणि प्रतिष्ठित विद्यापीठातून पूर्णवेळ अभ्यासक्रम म्हणून पर्यावरण विज्ञान किंवा त्याच्या समकक्ष पदवी असणं आवश्यक आहे. पर्यवेक्षक: मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठातून पूर्णवेळ बॅचलर पदवी किंवा सिव्हिल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिप्लोमा कनिष्ठ अभियंता -II: मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठ/महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पूर्णवेळ पदवी/डिप्लोमा असणं आवश्यक आहे. प्रकल्प सहाय्यक: B.Sc./B.Com/B.Tech पदवीधर किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून सिव्हिल/इलेक्ट्रिकल/टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग विषयातील डिप्लोमा धारक असणं आवश्यक आहे. उप अभियंता: मान्यताप्राप्त आणि नामांकित विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पूर्णवेळ पदवी असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
शेवटची तारीख01 ऑगस्ट 2023

या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mmrcl.com/recruitment/register/form_new?adv=MMRCL%20Rect.%20Advt.%202023-01 या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या