बोर्डाची परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांना प्रचंड टेन्शन येत. फेब्रुवारी 2024 मध्ये इयत्ता बारावीची बोर्डाची परीक्षा होणार आहे. परीक्षेला आता अवघे दीड-दोन महिने बाकी आहेत तर या शेवटच्या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा? सराव कसा करावा? याबद्दलच छत्रपती संभाजीनगरमधील देवगिरी महाविद्यालयाच...