जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ना कोणती परीक्षा ना कोणती टेस्ट थेट मिळेल 60,000 रुपये सॅलरी; 'या' महापालिकेत बंपर ओपनिंग्स

ना कोणती परीक्षा ना कोणती टेस्ट थेट मिळेल 60,000 रुपये सॅलरी; 'या' महापालिकेत बंपर ओपनिंग्स

'या' महापालिकेत बंपर ओपनिंग्स

'या' महापालिकेत बंपर ओपनिंग्स

Amravati Mahanagarpalika Recruitment 2023: पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 22 जुन 2023 असणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

अमरावती, 16, जून: अमरावती महानगरपालिका इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट आणि ANM या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 22 जुन 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ एपिडेमियोलॉजिस्ट स्टाफ नर्स फार्मासिस्ट ANM ऐकूण जागा - 36 12वी पास झालात ना? मग थेट सरकारी नोकरी घ्या ना; वन विभागात तब्बल 2138 जागांसाठी मेगाभरती; घ्या Link शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी: एमबीबीएस पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी: एमबीबीएस पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे. मायक्रोबायोलॉजिस्ट: एमडी मायक्रोबायोलॉजी पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे. एपिडेमियोलॉजिस्ट: आरोग्यामध्ये MPH/MHA/MBA असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे. स्टाफ नर्स: MNC च्या वैध नोंदणीसह GNM पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे. फार्मासिस्ट: 12वी + D.Pharm पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे. ANM: ANM कोर्ससह 10वी उत्तीर्ण पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे. काय सांगता! साधा बल्ब बदलण्यासाठी कंपनी देतेय 1 कोटी पगार; तरीही कोणी अप्लाय करेना; कारण वाचून व्हाल शॉक इतका मिळणार पगार पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी - 60,000/- रुपये प्रतिमहिना अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी - 30,000/- रुपये प्रतिमहिना सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ - 75,000/- रुपये प्रतिमहिना एपिडेमियोलॉजिस्ट - 35,000/- रुपये प्रतिमहिना स्टाफ नर्स - 20,000/- रुपये प्रतिमहिना फार्मासिस्ट - 17,000/- रुपये प्रतिमहिना ANM - 18,000/- रुपये प्रतिमहिना Mission Admission: विद्यार्थ्यांनो, अवघ्या काही दिवसांत होणार 11वीसाठी प्रवेश,‘ही’ कागदपत्रं रेडी आहेत ना? बघा लिस्ट मुलाखतीचा पत्ता  अमरावती महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग (आवक-जावक कक्ष, शेवटची खोली), पंजाब नॅशनल बॅंकेचा वरचा माळा, राजकमल चौक, अमरावती. पिन कोड – 444601. Oracle Layoffs: ओरॅकल कंपनीचा कर्मचाऱ्यांना पुन्हा धक्का; शेकडो कर्मचाऱ्यांचे ऑफर्स लेटर्स घेतले परत ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

News18लोकमत
News18लोकमत

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 22 जुन 2023

JOB TITLEAmravati Mahanagarpalika Recruitment 2023
या जागांसाठी भरतीपूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ एपिडेमियोलॉजिस्ट स्टाफ नर्स फार्मासिस्ट ANM ऐकूण जागा - 36
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवपूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी: एमबीबीएस पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी: एमबीबीएस पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे. मायक्रोबायोलॉजिस्ट: एमडी मायक्रोबायोलॉजी पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे. एपिडेमियोलॉजिस्ट: आरोग्यामध्ये MPH/MHA/MBA असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे. स्टाफ नर्स: MNC च्या वैध नोंदणीसह GNM पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे. फार्मासिस्ट: 12वी + D.Pharm पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे. ANM: ANM कोर्ससह 10वी उत्तीर्ण पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारपूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी - 60,000/- रुपये प्रतिमहिना अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी - 30,000/- रुपये प्रतिमहिना सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ - 75,000/- रुपये प्रतिमहिना एपिडेमियोलॉजिस्ट - 35,000/- रुपये प्रतिमहिना स्टाफ नर्स - 20,000/- रुपये प्रतिमहिना फार्मासिस्ट - 17,000/- रुपये प्रतिमहिना ANM - 18,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://amravaticorporation.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात