करिअरच्या अनेक संधी पैकी एक म्हणजे शरीरसौष्टव हा प्रकार होय. पूर्वी केवळ विदेशापर्यंत मर्यादित असलेले बॉडी बिल्डिंग आता देशातच नव्हे तर ग्रामीण भागात देखील लोकप्रिय होत आहे. आपल्यापैकी अनेकांना बॉडी बिल्डिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असते. मात्र योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने कित्येक जण यापासून ...