ज्या स्त्रियांना घरच्या घरी व्यवसाय सुरू करून आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हायचे आहे. त्यांच्यासाठी ब्युटी पार्लर हा एक चांगला व्यवसाय आहे. अगदी 25 हजार रुपयांची गुंतवणूक करून चांगला रोजगार मिळवून देणाऱ्या या व्यवसायाबद्दल जालना येथील ब्युटीशियन शीतल हिवळकर यांनी माहिती दिलीय.Women who want to be financi...