मुंबई, 19, जून: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कुशल मदतनीस आणि कार्यालयीन सहाय्यक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 27 जुन 2023 असणार आहे. पण त्याआधी उमेदवारांनी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज पाठवायचे आहेत. ऑनलाईन अर्ज पढवण्याची शेवटची तारीख 22 जुन 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती कुशल मदतनीस कार्यालयीन सहाय्यक एकूण जागा - 05 Success Story: कधीकाळी MBA करण्यासाठीही नव्हते पैसे; आज ‘हे’ आहेत 95,000 कोटींच्या कंपनीचे मालक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कुशल मदतनीस - उमेदवार हे कृषी विद्यापीठातील कोणताही पदवीधर असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संगणकाचे कार्य ज्ञान आवश्यक आहे. कार्यालयीन सहाय्यक - उमेदवार हे MS-CIT/DOEACC किंवा समतुल्य अभ्यासक्रम असलेले कोणतेही पदवीधर असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी इंग्रजी टायपिंग 40 wpm मराठी टायपिंग 30 wpm पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संगणकाचे कार्य ज्ञान आवश्यक आहे. ना कोणती परीक्षा ना कोणती टेस्ट थेट मिळेल 60,000 रुपये सॅलरी; ‘या’ महापालिकेत बंपर ओपनिंग्स इतका मिळणार पगार कुशल मदतनीस - 15,000/- रुपये प्रतिमहिना कार्यालयीन सहाय्यक - 12,000/- रुपये प्रतिमहिना अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी cvrudrpdkv@gmail.com 12वी पास झालात ना? मग थेट सरकारी नोकरी घ्या ना; वन विभागात तब्बल 2138 जागांसाठी मेगाभरती; घ्या Link ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीची तारीख - 27 जुन 2023
JOB TITLE | PDKV Akola Recruitment 2023 |
---|---|
या जागांसाठी भरती | कुशल मदतनीस कार्यालयीन सहाय्यक एकूण जागा - 05 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | कुशल मदतनीस - उमेदवार हे कृषी विद्यापीठातील कोणताही पदवीधर असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संगणकाचे कार्य ज्ञान आवश्यक आहे. कार्यालयीन सहाय्यक - उमेदवार हे MS-CIT/DOEACC किंवा समतुल्य अभ्यासक्रम असलेले कोणतेही पदवीधर असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी इंग्रजी टायपिंग 40 wpm मराठी टायपिंग 30 wpm पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संगणकाचे कार्य ज्ञान आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | कुशल मदतनीस - 15,000/- रुपये प्रतिमहिना कार्यालयीन सहाय्यक - 12,000/- रुपये प्रतिमहिना |
मुलाखतीची तारीख | 27 जुन 2023 |
या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी pdkv.ac.in या लिंकवर क्लिक करा.