मुंबई, 20 जून: भारतीय सैन्याकडून जॉब करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सर्वात मोठी खूशखबर समोर आली आहे. इंडियन आर्मीच्या तीन महत्त्वाच्या विभागांमध्ये पदभरत्यांची घोषणा करण्यात आली आहे. शॉर्ट सर्व्हिस कमिशन SSC टेक्निकल कोर्स, JAG आणि NCC स्पेशल एंट्री कोर्स इथे जागा रिक्त आहेत. यापैकी SSC टेक्निकल कोर्ससाठी आजपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. या तिनही पदभरतीसाठी नक्की काय असेल पात्रता आणि वयोमर्यादा जाणून घेऊया. SSC टेक्निकल कोर्स
SSC टेक्निकल मेन्स आणि वूमन्स कोर्स 2024 | डिटेल्स |
---|---|
शैक्षणिक पात्रता | उमेदवारांकडे इंजिनिअरिंग डिग्री असणं आवश्यक आहे. फायनल इयर स्टुडंट्स पण अप्लाय करू शकतात. बारा आठवड्यांच्या आतमध्ये डिग्री सबमिट करणं आवश्यक आहे. |
अशी होणार निवड | इंजिनिअरिंग मध्ये मिळालेल्या मार्कांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. |
या लिंकवर करा अप्लाय | www.joinindianarmy.nic.in |
JAG जज ऍडव्होकेट जनरल बरंच भरती | डिटेल्स |
---|---|
शैक्षणिक पात्रता | उमेदवारांनी LLB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये रजिस्टर असणं आवश्यक आहे. |
वयोमर्यादा | वयवर्षे 21 - वयवर्षे 27 पर्यंत असणं आवश्यक. |
अशी होणार निवड | शॉर्टलिस्टिंग झाल्यानंतर सायकॉलॉजिकल टेस्ट, ग्रुप टेस्ट आणि मुलाखत |
ट्रेनिंग | निवड झालेल्या उमेदवारांना चेन्नईमध्ये 49 आठवड्यांची ट्रेनिंग देण्यात येईल. |
या लिंकवर करा अप्लाय | www.joinindianarmy.nic.in |
ना कोणती परीक्षा ना कोणती टेस्ट थेट मिळेल 60,000 रुपये सॅलरी; ‘या’ महापालिकेत बंपर ओपनिंग्स NCC स्पेशल एंट्री कोर्स
NCC स्पेशल एंट्री कोर्स | डिटेल्स |
---|---|
शैक्षणिक पात्रता | उमेदवारांकडे NCC चं ‘C’ सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना पन्नास टक्क्यांच्या वरती मार्क्स असणं आवश्यक आहे. |
अशी होणार निवड | शॉर्टलिस्टेड उमेदवारांना SSB मुलाखतींसाठी बोलवलं जाणार आहे. |
या लिंकवर करा अप्लाय | www.joinindianarmy.nic.in |
Success Story: कधीकाळी MBA करण्यासाठीही नव्हते पैसे; आज ‘हे’ आहेत 95,000 कोटींच्या कंपनीचे मालक या असतील महत्त्वाच्या तारखा SSC टेक्निकल कोर्स - अर्ज प्रक्रिया 20 जून ते 19 जुलै 2023 पर्यंत असेल. JAG - अर्ज प्रक्रिया 22 जून ते 21 जुलै 2023 पर्यंत असेल. NCC स्पेशल एंट्री कोर्स - अर्ज प्रक्रिया 5 जुलै ते 3 ऑगस्ट 2023 पर्यंत असेल.