JOIN US
मराठी बातम्या / करिअर / 8वी-10वी पास उमेदवारांनो, इंडियन नेव्हीमध्ये जॉब हवाय ना? अवघ्या 4 दिवसांवर आली लास्ट डेट; ही घ्या Apply Link

8वी-10वी पास उमेदवारांनो, इंडियन नेव्हीमध्ये जॉब हवाय ना? अवघ्या 4 दिवसांवर आली लास्ट डेट; ही घ्या Apply Link

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 24 जून 2023 असणार आहे.

जाहिरात

अवघ्या 4 दिवसांवर आली लास्ट डेट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 जून: नेव्हल डॉकयार्ड, मुंबई इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवार - फिटर, मेसन (BC), I&CTSM, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रोप्लेटर, फाउंड्रीमन, मेकॅनिक डिझेल, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, MMTM, मशीनिस्ट, पेंटर (G), पॅटर्न मेकर, मेकॅनिक Reff. AC, शीट मेटल वर्कर, पाईप फिटर, शिपराईट (वुड), टेलर (G), वेल्डर (G & E), रिगर शिपराईट (स्टील), फोर्जर आणि हीट ट्रीटर,शिपराईट (स्टील) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 24 जून 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती शिकाऊ उमेदवार - फिटर, मेसन (BC), I&CTSM, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रोप्लेटर, फाउंड्रीमन, मेकॅनिक डिझेल, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, MMTM, मशीनिस्ट, पेंटर (G), पॅटर्न मेकर, मेकॅनिक Reff. AC, शीट मेटल वर्कर, पाईप फिटर, शिपराईट (वुड), टेलर (G), वेल्डर (G & E), रिगर शिपराईट (स्टील), फोर्जर आणि हीट ट्रीटर,शिपराईट (स्टील) एकूण जागा - 281 Indian Army Recruitment 2023: भारतीय सैन्याच्या 3 विभागांत सर्वात मोठ्या पदभरतींची घोषणा; काय असेल पात्रता? बघा डिटेल्स शैक्षणिक पात्रता आणि अनुभव रिगर पदांसाठी - अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे आठवी ऊत्तीर्ण असणं आवश्यक आहे. फोर्जर आणि हीट ट्रीटर पदांसाठी - अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. इतर सर्व पदांसाठी - अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि 65% गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. JOB ALERT: राज्यातील ‘या’ कृषी विद्यापीठात ग्रॅज्युएट्ससाठी पदभरतीची घोषणा; किती असेल पगार? बघा डिटेल्स अशी होणार निवड लेखी परीक्षा शारीरिक मापन चाचणी (PMT) ट्रेड टेस्ट मुलाखत दस्तऐवज पडताळणी वैद्यकीय तपासणी ना कोणती परीक्षा ना कोणती टेस्ट थेट मिळेल 60,000 रुपये सॅलरी; ‘या’ महापालिकेत बंपर ओपनिंग्स ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 24 जून 2023

JOB TITLENaval Dockyard Mumbai Apprentice Recruitment 2023
या जागांसाठी भरतीशिकाऊ उमेदवार - फिटर, मेसन (BC), I&CTSM, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रोप्लेटर, फाउंड्रीमन, मेकॅनिक डिझेल, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, MMTM, मशीनिस्ट, पेंटर (G), पॅटर्न मेकर, मेकॅनिक Reff. AC, शीट मेटल वर्कर, पाईप फिटर, शिपराईट (वुड), टेलर (G), वेल्डर (G & E), रिगर शिपराईट (स्टील), फोर्जर आणि हीट ट्रीटर,शिपराईट (स्टील) एकूण जागा - 281
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवरिगर पदांसाठी - अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे आठवी ऊत्तीर्ण असणं आवश्यक आहे. फोर्जर आणि हीट ट्रीटर पदांसाठी - अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. इतर सर्व पदांसाठी - अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि 65% गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
अशी होणार निवडलेखी परीक्षा शारीरिक मापन चाचणी (PMT) ट्रेड टेस्ट मुलाखत दस्तऐवज पडताळणी वैद्यकीय तपासणी
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी  इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://apprenticedas.recttindia.in/  ही लिंक ओपन करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या