मराठी बातम्या /बातम्या /Viral /

तरुणीला होता बॉयफ्रेंडवर संशय; अनोख्या पद्धतीचा वापर करत शोधलं सत्य, वाचून लावाल डोक्याला हात

तरुणीला होता बॉयफ्रेंडवर संशय; अनोख्या पद्धतीचा वापर करत शोधलं सत्य, वाचून लावाल डोक्याला हात

स्टेफनं सांगितलं की तिला आपल्या बॉयफ्रेंडवर संशय होता. एक दिवस तिचा बॉयफ्रेंड बाहेर गेला होता. तेव्हा तिनं इन्स्टाग्रामवर त्याचं लोकेशन टॅग केलं

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 05 ऑक्टोबर : सोशल मीडियावर (Social Media) लोक भरपूर वेळ घालवतात. इथे अनेक लोकांना आपले पार्टनरही मिळतात. मात्र, यूकेमधील एका महिलेनं सोशल मीडियाचा वापर करत आपल्या पार्टनरची (Partner) पोलखोल केली. तिचा पार्टनर तिला धोका (Cheat) देत होता. याबद्दल महिलेला आधीपासूनच संशय होता. मात्र, तिच्याकडे कोणताही पुरावा नव्हता. अखेर महिलेनं आपल्या प्रियकराची (Lover) पोलखोल करण्यासाठी जबरदस्त पद्धत वापरली.

पावरी गर्लचा नवा VIDEO आला समोर; आता आपल्या आवाजामुळे आली चर्चेत

इंग्लिश वृत्तपत्र डेली स्टारमध्ये आलेल्या वृत्तानुसार, क्लोयी पावल नावाच्या एका महिलेनं टिकटॉक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये क्लोयी आपली मैत्रिण स्टेफसोबत कारमध्ये बसलेली दिसते. तिची मैत्रिण एका दुसऱ्या मुलीसोबत इन्स्टाग्राम स्टॉकिंगबद्दल बोलत असते. स्टेफचं हे बोलणं ऐकून क्लोयी हैराण होते. यानंतर क्लोयी स्टेफला विचारते की ती इतक्या मोठ्या स्तरावरील जासूसी कशी करते. यानंतर स्टेफ सांगते की एक अत्यंत अनोखी पद्धत वापरत तिनं जासूसी करून आपल्या बॉयफ्रेंडचंही बिंग फोडलं होतं.

प्रियकर सतत मागवायचा महिलांचे कपडे; सत्य समोर येताच गर्लफ्रेंडला बसला धक्का

स्टेफनं सांगितलं की तिला आपल्या बॉयफ्रेंडवर संशय होता. एक दिवस तिचा बॉयफ्रेंड बाहेर गेला होता. तेव्हा तिनं इन्स्टाग्रामवर त्याचं लोकेशन टॅग केलं. तेच लोकेशन ज्या मुलींनी टॅग केलं होतं, त्यांची स्टोरी स्टेफनं एक एक करून तपासली. एका महिलेच्या स्टोरीमध्ये तिला आपला बॉयफ्रेंड एका दुसऱ्याच मुलीसोबत दिसला. हा व्हिडिओ स्टेफनं स्क्रीन रेकॉर्ड करून सेव्ह केला. यानंतर तिचा संशय खरा ठरला आणि ती आपल्या बॉयफ्रेंडपासून वेगळी झाली

First published:

Tags: Boyfriend, Love