मराठी बातम्या /बातम्या /Viral /

महिलेनं कचरापेटीत फेकलं स्वतःचं बाळ; सोशल मीडियावर व्हायरल झाला Shocking Video

महिलेनं कचरापेटीत फेकलं स्वतःचं बाळ; सोशल मीडियावर व्हायरल झाला Shocking Video

व्हिडिओमध्ये (Viral Video) एक महिला घराच्या दरवाजाकडे जाताना दिसते. तिच्या एका हातात कचरा असतो तर दुसऱ्या हातात बाळ असतं.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 09 सप्टेंबर : सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा मजेशीर (Funny Video) आणि विचित्र व्हिडिओ (Weird Video) पाहायला मिळतात. असे व्हिडिओ काहीच वेळात इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. यात दिसतं, की एक महिला कचऱ्याच्या बॅगच्या ऐवजी आपल्या मुलीलाच कचरापेटीत फेकून जाते.

VIDEO - चिमुकल्या हाती रिक्षाचं स्टेअरिंग! अंध पालकांसाठी गोपाल बनला श्रावणबाळ

व्हिडिओमध्ये एक महिला घराच्या दरवाजाकडे जाताना दिसते. तिच्या एका हातात कचरा असतो तर दुसऱ्या हातात बाळ असतं. व्हिडिओ पाहून इतकं समजतं की महिला कचरा फेकण्यासाठी बाहेर जाते, मात्र पुढे काहीतरी उलटच पाहायला मिळतं. ती महिला कचऱ्याच्या जागी आपल्या बाळालाच यात फेकते. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

'घरवाली बाहरवाली'चा खेळ संपला! बायकोने नवऱ्याला रंगेहाथ पकडलं आणि...; पाहा VIDEO

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की जेव्हा महिला घरात परत येते आणि आपल्या हातात कचरा पाहते तेव्हा ती प्रचंड घाबरते. यानंतर ती लगेचच आपल्या बाळाला घेण्यासाठी पळत जाते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओवर नेटकरी निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ भरपूर जुना आहे मात्र अनेकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ हरभजन सिंगनं आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्यानं शिखर धवनला टॅग केलं आहे. सोबतच कॅप्शन देत लिहिलं, की शिखर धवन असं करतो.

First published:

Tags: Shocking viral video, Small baby