मराठी बातम्या /बातम्या /Viral /मस्करीत तिनं युवकाची जीभ ओढली पण ती निघून थेट हातातच आली; हा Viral Video पाहून व्हाल शॉक

मस्करीत तिनं युवकाची जीभ ओढली पण ती निघून थेट हातातच आली; हा Viral Video पाहून व्हाल शॉक

अनेकदा लोक अशी मस्करी करतात की समोरचा व्यक्ती पुरता घाबरून जातो. सध्या एका महिलेचा असाच एक व्हिडिओ व्हायरल (Funny Video Viral) होत आहे.

अनेकदा लोक अशी मस्करी करतात की समोरचा व्यक्ती पुरता घाबरून जातो. सध्या एका महिलेचा असाच एक व्हिडिओ व्हायरल (Funny Video Viral) होत आहे.

अनेकदा लोक अशी मस्करी करतात की समोरचा व्यक्ती पुरता घाबरून जातो. सध्या एका महिलेचा असाच एक व्हिडिओ व्हायरल (Funny Video Viral) होत आहे.

नवी दिल्ली 23 ऑगस्ट : सोशल मीडियावर (Social Media) दररोज निरनिराळे व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत राहतात. काही व्हिडिओ आपल्याला खळखळून हसवतात. तर, काही व्हिडिओ असेही असतात जे पाहून डोळे पाणावतात. कुकींग, डान्सिंग, सिंगिग आणि मॅजिक ट्रिकपासून सगळ्याच प्रकारचे व्हिडिओ इंटरनेटवर पाहायला मिळतात. इंटरनेंटवर प्रँक व्हिडिओलाही (Prank Video) लोकांची भरपूर पसंती मिळते. अनेकदा लोक अशी मस्करी करतात की समोरचा व्यक्ती पुरता घाबरून जातो. सध्या एका महिलेचा असाच एक व्हिडिओ व्हायरल (Funny Video Viral) होत आहे.

अनेकदा लोक मस्करी आणि मजा म्हणून अजब प्रकारचे प्रँक करतात. अनेकजण दुसऱ्याला फसवण्यासाठीही निरनिराळे जुगाड करतात. अशाच एका व्यक्तीचा हा व्हिडिओ आहे. या व्यक्तीनं केलेल्या मस्करीमुळे समोरची मुलगी प्रचंड घाबरली. या व्यक्तीच्या मस्तीचा हा व्हिडिओ लोकांचं चांगलंच मनोरंजन करत आहे.

तरुणीचं चक्क चिंपांझीवर जडलं प्रेम; या कपलसाठी अडथळा ठरतीये ही गोष्ट

व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एक व्यक्ती आपल्या कारमध्ये बसला आहे आणि त्यानं नकली जीभ लावली आहे. इतक्यात कारमध्ये एक महिला येऊन बसते. ती या व्यक्तीची बाहेर आलेली जीभ पाहून त्याची मस्करी करू लागते. ही महिला व्यक्तीच्या जीभेसोबत खेळू लागते आणि जीभ ओढते. इतक्यात ती नकली जीभ निघून महिलेच्या हातात येते आणि ही महिला प्रचंड घाबरते. ती इतकी घाबरते की जोरात ओरडू लागते.

View this post on Instagram

A post shared by hepgul5 (@hepgul5)

विकृतीचा कळस! घोडीवर बलात्कार; आठवड्यातून 4 वेळा कंडोम घालून लैंगिक संबंध

हा व्हिडिओ अतिशय मजेशीर आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही हसू आवरू शकणार नाही. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ hepgul5 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. हा प्रँक व्हिडिओ लोकांना खळखळून हसवत आहे. हा व्हिडिओ लोकांच्या पसंतीसही उतरत आहे. लोक हा व्हिडिओ एकमेकांसोबत शेअर करण्याबरोबरच यावर निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. हा व्हिडिओ तुमच्याही नक्कीच पसंतीस उतरला असेल.

First published:
top videos

    Tags: Funny video, Video viral