वॉशिंग्टन, 23 ऑगस्ट : महिलांवर बलात्काराच्या (Rape) घटना कमी नाहीत. पण आता विकृत लोक मुक्या जनावारांनाही (Rape on animal) सोडत नाही. नुकतीच चक्क घोडीवर बलात्कार (Rape on horse) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आठवड्यातून चार-चार वेळा घोडीवर बलात्कार केला आहे. अमेरिकेतील (America) ही भयंकर घटना आहे.
फ्लोरिडातील (Florida) वयस्कर महिला कॅरन मिलानोने (Karen Milano) आपल्या 21 वर्षांचा नातू निकोलस सारदोला (Nicholas Sardo) घोडीवर बलात्कार करताना पकडलं होतं. तिला धक्काच बसला होता.
कॅरलच्या घोडीचं नाव जॅकी जी आहे. ती एक मिनिएचर ब्रीड घोडी आहे. इतर घोड्यांच्या तुलनेत तिचा आकार लहान असतो. कॅरलच्या आपल्या घोडीवर खूप प्रेम. आपला नातू निकोलसही तिच्यावर असं प्रेम करतो असं तिला वाटायचं. पण प्रत्यक्षात काहीतरी वेगळंच घडत होतं.
हे वाचा - 1 शिकार 6 दावेदार! एका हरणासाठी सिंहांची आपसात झुंज; थरारक VIDEO
कॅरनने निकोलसा कपड्यांशिवाय आपल्या घोडीजवळ पाहिलं. त्यानंतर तिने लगेच पोलिसांना कळवलं. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार निकोलसने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार त्याला जॅकी जी खूप आवडायची. तिचं त्याला आकर्षण वाटायचं. आठवड्यातील चार वेळा संधी मिळताच तो तिच्यासोबत संबंध ठेवायचा. आजारापासून वाचण्यासाठी तो नेहमी कंडोम वापरायचा. पोलीस रिपोर्टमध्ये त्याला आजारी घोषित करण्यात आलं.
हे वाचा - चक्क माकडांनी फकडवला तिरंगा; ध्वजारोहणाचा हा अनोखा VIDEO पाहून वाटेल अभिमान
तपासात घोडीवर बलात्कार झाल्याचं सिद्ध झालं आणि निकोलसला अॅनिमिल बेस्टिलटीच्या आरोपात अटक करून जेलमध्ये पाठवण्यात आलं. फ्लोरिडात अॅनिमिल बेस्टिलटी गुन्हा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: America, Pet animal, Rape, Rape case, Rape news, World news