Home /News /viral /

Shocking! आजोबांसमोर आपले सर्व कपडे काढले; वृद्धाश्रमात घुसून महिलेचे अश्लील चाळे

Shocking! आजोबांसमोर आपले सर्व कपडे काढले; वृद्धाश्रमात घुसून महिलेचे अश्लील चाळे

प्रतीकात्मक फोटो (फोटो सौजन्य - Reuters)

प्रतीकात्मक फोटो (फोटो सौजन्य - Reuters)

वृद्धाश्रमात घुसून महिलेने असं काही केलं पोलिसांनाच बोलावावं लागलं.

    वॉशिंग्टन, 27 नोव्हेंबर :  आपले आजी-आजोबा असो किंवा इतर कोणतीही वृद्ध व्यक्ती त्यांच्या वयामुळे आपण त्यांचा आदर करतो. पण एका महिलेने मात्र अशा वयस्कर व्यक्तींचा आदर करणं सोडाच उलट त्यांच्यासोबत अश्लील कृत्य केलं आहे. वृद्धाश्रमात घुसून या महिलेने (Woman Entered in Old Age Home) तिथं आपल्या अंगावरील सर्व कपडे काढले (Woman Striped Naked in Old Age Nursing Home) आणि वृद्ध व्यक्तींसोबत अश्लील चाळे करू लागली (Woman Performs Lap Dance in Front of Old Men). अमेरिकेतील फ्लोरिडाच्या (Florida Woman Enters Old Age Home)  सिट्रस काऊंटीतील ही धक्कादायक घटना आहे. इथं एक नर्सिंग होम आहे जिथं बरेच वृद्ध लोक राहतात. हिदर क्रुझ (Heather Cruz)  नावाची 35  वर्षांची महिला या नर्सिंग होममध्ये एकटीच घुसली. दोन-तीन वयस्कर पुरुषांसमोर तिने आपले सर्व कपडे काढले (Woman Strip Naked infront of Elderly Men) . हे पाहून सर्वांना धक्काच बसला. महिला इतक्यावरच थांबली नाही तर 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांजवळ जाऊन तिने लॅप डान्सही केला. हे वाचा - अजबच! म्हणे, 'हाच माझा नवरा'; आजीबाईने चक्क गाईशीच बांधली लग्नगाठ कारण... डेली स्टारच्या रिपोर्टनुसार नर्सिंग होमच्या मालकाने दिलेल्या माहतीनुसार, महिला वृद्धांसोबत नको तशी वागत होती. त्यांच्या मर्जीशिवाय त्यांना मिठ मारत होती. काहींनी तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ती काहीही नको तो बरळू लागली. हे सर्व पाहून मालकाने लगेच पोलिसांना फोन गेला. पोलिसांनी सांगितलं, जेव्हा ते तिथं पोहोचले तेव्हा ही महिला विना कपड्यांचीच तिथं फिरत होती. तिला बाहेर येण्यास सांगितलं तेव्हा पोलिसांसोबतही ती नीट वागली नाही. पोलिसांनीच तिला कपडे घातले आणि गाडीत डांबण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने पोलिसांना लाथही मारली. हे वाचा - 2 मुलं असून वडिलांना सोडलं निराधार; प्रॉपर्टीचं देताना बाबांनीही दाखवला इंगा महिलेवर वृद्धांसोबत अश्लीलता, परवानगीशिवाय खासगी जागेत घुसणं, हिंसा करणं आणि पोलिसांना हाणामारीचे आरोप लावण्यात आले आहे. तिला सिट्रस काउंटी डिटेंशन फेसेलिटीमध्ये पाठवण्यात आलं आहे. जामिनावर सुटण्यासाठी तिला आता 36 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे भरावे लागतील.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: America, Old man, Viral

    पुढील बातम्या