Home /News /viral /

पतीच्या खिशात सापडलं असं काही की पत्नीची उडाली झोप; दुसऱ्या महिलेसोबत करायचा हे काम

पतीच्या खिशात सापडलं असं काही की पत्नीची उडाली झोप; दुसऱ्या महिलेसोबत करायचा हे काम

महिलेनं सांगितलं, की पतीचं हे सत्य समोर येताच तिनं त्याला सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, ती आपली निर्णयावर कायम राहू शकली नाही

    लंडन 11 ऑक्टोबर : यूनायटेड किंगडममधील सुरे येथे एका महिलेनं आपल्या पतीची पोलखोल केली. तिच्या पतीनं विवाहित असूनही ऑफिसमध्ये दुसऱ्या महिलेसोबत संबंध ठेवले (Extramarital Affair of Man). पतीनं आपल्याला धोका दिल्याचं समजताच ही महिला अत्यंत दुःखी झाली. द सनमध्ये आलेल्या वृत्तानुसार, महिलेनं म्हटलं की आपल्या पतीनं आपल्याला धोका दिला यावर तिचा अजूनही विश्वास बसत नाहीये. लग्नातच तरुणीनं नवरदेवाच्या मित्रासोबत ठेवले संबंध; अचानक आला हृदयविकाराचा झटका महिलेनं सांगितलं, की पतीचं हे सत्य समोर येताच तिनं त्याला सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, ती आपली निर्णयावर कायम राहू शकली नाही. आता ती आपल्या पतीसोबतच राहते. मात्र, दोघांमध्ये काहीही बोलणं होत नाही. महिलेनं सांगितलं, की तिला आपल्या पतीच्या शर्टच्या खिशात एक रेस्टॉरंट बिल (Restaurant Bill) आढळलं. यानुसार, रेस्टॉरंटमध्ये महागडी वाईन प्यायली गेली होती आणि जेवणही केलं गेलं होतं. यानंतर महिलेला आपल्या पतीवर संशय आला की तो इतर महिलेसोबत डेटवर गेला होता. मुलीनं बनवला अंघोळ करणाऱ्या आईचा लाईव्ह व्हिडिओ;मोबाईल पाहताच महिलेला बसला धक्का यानंतर, महिलेने आपल्या पतीचा फोन तपासला आणि त्यात असे अनेक मेसेज पाहिले, ज्यातून हे सिद्ध झाले की तिच्या पतीचे ऑफिसमधील एका महिलेशी अफेअर होते. महिलेनं तिच्या पतीची आणि त्या महिलेची चॅट वाचली. ज्यात तिचा नवरा त्या महिलेसोबत फ्लर्ट करत होता. तिनं सांगितलं, की तिच्या पतीनं या दुसऱ्या महिलेसोबत बाहेर फिरायला जाण्यासंबंधीही बातचीत केली होती. पतीची पोलखोल झाल्यानंतर ही महिला त्याला घटस्फोट देत होती. मात्र, आपण पुन्हा अशी चूक करणार नसल्याचं त्यानं म्हटलं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Love, Viral news

    पुढील बातम्या