Home /News /viral /

नर्सची नोकरी सोडून सुरू केला हा व्यवसाय; आता फक्त 3 दिवस काम करून महिन्याला कमावते 1 कोटी रूपये

नर्सची नोकरी सोडून सुरू केला हा व्यवसाय; आता फक्त 3 दिवस काम करून महिन्याला कमावते 1 कोटी रूपये

एली मेटर्निटी वॉर्डमध्ये नर्स होती. मागील वर्षी अचानक तिच्या सोबत काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी तिचे न्यूड फोटो आणि व्हिडिओ ऑनलाईन पाहिले.

    वॉशिंग्टन 29 जानेवारी : कोरोना काळात (Coronavirus Pandemic) लोकांना जेवढा शारीरिक त्रासाचा सामना करावा लागला, तेवढाच मानसिक त्रासाचाही सामना करावा लागला. ज्या लोकांनी या काळात आपली नोकरी गमावली त्यांच्यासाठी तर हा काळ अतिशय कठीण होता. मात्र, अमेरिकेतील एका महिलेच्या बाबतीच उलट घडलं. ती या काळात आपल्या नर्सच्या नोकरीला प्रचंड वैगातली. यानंतर तिने नोकरी सोडून अश्लील व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली (Nurse Become Adult Star) आणि आता तिला वाटतं की हा तिच्या आयुष्यातील सर्वात चांगला निर्णय ठरला. तरुणीने बॉयफ्रेंडला पाठवला असा फोटो की बघूनच शॉक झाला तरुण; लगेचच केला ब्रेकअप अमेरिकेच्या बोस्टनमध्ये राहणारी एली रे मागील वर्षी चर्चेत आली होती. एली मेटर्निटी वॉर्डमध्ये नर्स होती. मागील वर्षी अचानक तिच्या सोबत काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी तिचे न्यूड फोटो आणि व्हिडिओ ऑनलाईन पाहिले. यानंतर तिची तक्रार मॅनेजमेंटकडे केली गेली. तेव्ही तिने नोकरी सोडली आणि पतीसोबत अॅडल्ट व्हिडिओ बनवण्याचं काम सुरू केलं. 15 वर्षांपासून नर्सचं काम करणाऱ्या एलीने करिअर सोडून अॅडल्ट सब्सक्रिप्शन साईट ओन्लीफॅन्सला आपल्या करिअरचा नवा पर्याय बनवला. तुम्हाला हे वाचून विश्वास बसणार नाही की एली ३ मुलांची आई आहे. तिचा मोठा मुलगा १८ वर्षाचा आहे. दुसरा मुलगा १७ तर तिसरा १२ वर्षाचा आहे. मात्र, हे काम करताना आपण एक आई असल्याचा सामाजिक दबाव तिने स्वतःवर येऊ दिला नाही. पतीसोबत मिळून तिने नवीन सुरुवात केली. एलीने सांगितलं की तिच्या 38 वर्षीय पती स्टीवने या निर्णयात तिला भरपूर मदत केली. मात्र, स्टीवला स्वतःला लाईमलाईटपासून दूर राहायचं असल्यानं तो व्हिडिओ किंवा फोटोमध्ये आपला चेहरा दाखवत नाही. वजन कमी करण्याच्या नादात मृत्यूच्या दारात गेला; तरुणाची अवस्था जाणून हादराल हे जाणून तुम्हीही थक्क व्हाल की आपल्या या कामातून एली आता दर महिन्याला 1 कोटी रुपयांहून अधिक कमाई करते. महिन्यात ती केवळ २-३ व्हिडिओ शूट करते आणि बाकीचा वेळ आपल्या कुटुंबीयांसोबत घालवते. डेली स्टारसोबत बोलताना एलीने सांगितलं, की जेव्हा ती आयसीयू नर्स म्हणून काम करत होती तेव्हा घरातही फार कमी वेळ मिळत असे. सणांना आणि खास दिवसांनाही तिला आपल्या मुलांसोबत थांबता येत नव्हतं. मात्र आता ती जगभर फिरत आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Porn star, Viral news

    पुढील बातम्या