मराठी बातम्या /बातम्या /Viral /पतीसोबत संबंध ठेवणाऱ्या बहिणीची महिलेनं ऑफिसमध्येच केली धुलाई; Shocking Video आला समोर

पतीसोबत संबंध ठेवणाऱ्या बहिणीची महिलेनं ऑफिसमध्येच केली धुलाई; Shocking Video आला समोर

व्हिडिओमध्ये एक मुलगी ऑफिसमध्ये खुर्चीवर बसलेली दिसते आणि ती मुलाखत देत आहे. इतक्यात एक महिला त्या ऑफिसमध्ये येते आणि मुलीचे केस पकडून तिला खाली पाडते.

व्हिडिओमध्ये एक मुलगी ऑफिसमध्ये खुर्चीवर बसलेली दिसते आणि ती मुलाखत देत आहे. इतक्यात एक महिला त्या ऑफिसमध्ये येते आणि मुलीचे केस पकडून तिला खाली पाडते.

व्हिडिओमध्ये एक मुलगी ऑफिसमध्ये खुर्चीवर बसलेली दिसते आणि ती मुलाखत देत आहे. इतक्यात एक महिला त्या ऑफिसमध्ये येते आणि मुलीचे केस पकडून तिला खाली पाडते.

नवी दिल्ली 13 सप्टेंबर : सोशल मीडियावर (Social Media) अनेक मजेशीर व्हिडिओ (Funny Video) उपलब्ध आहेत, मात्र सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून तुम्ही हैराण व्हाल. यात एका बहिणीनं मुलाखत देत असलेल्या आपल्या बहिणीला धू धू धुतलं (Girl Beating In Office), जेव्हा तिला समजलं की बहिणीनं तिच्या पतीसोबत संबंध ठेवलेले आहेत. मुलीच्या धुलाईचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Shocking Video Viral) होत आहे.

बापरे..! कोब्रा नागानं गिळली घोणस; विषारी सापाची दुसऱ्या विषारी सापाकडून शिकार

व्हिडिओमध्ये एक मुलगी ऑफिसमध्ये खुर्चीवर बसलेली दिसते आणि ती मुलाखत देत आहे. इतक्यात एक महिला त्या ऑफिसमध्ये येते आणि मुलीचे केस पकडून तिला खाली पाडते. यानंतर ती या तरुणीच्या डोक्यावर वार करू लागते. यादरम्यान ऑफिसमध्ये असणारे लोक तिथे पोहोचतात आणि मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, महिला तिला मारतच राहते. दल्लास नावाच्या एका ट्विटर यूजरनं हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

ऑफिसमध्ये उपस्थितीत असलेल्या एका व्यक्तीनं मुलीच्या धुलाईचा व्हिडिओ लपून रेकॉर्ड केला आणि नंतर सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ आतापर्यंत 40 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. 56 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. 10 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ रिट्विटही केला आहे.

प्रेयसीसोबत थट्टा करणं पडलं महागात; आता तिची सेवा करण्यात जातो दिवस

यूजर्स या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरनं म्हटलं, की या महिलेनं ज्यापद्धतीनं आपल्या बहिणीला मारलं आहे त्याच पद्धतीनं तिनं आपल्या पतीचीही धुलाई करायला पाहिजे. यात तिच्या पतीचीही तितकीच चूक आहे. तर, आणखी एका यूजरनं लिहिलं, की या मुलीला जॉब मिळायलाच हवा आणि सोबतच हेल्थ इन्शुरन्सही.

First published:
top videos

    Tags: Shocking video viral, Women extramarital affair