जाहिरात
मराठी बातम्या / Viral / दररोजच्या वापरातील 'Password' या शब्दाला मराठीत काय म्हणतात?

दररोजच्या वापरातील 'Password' या शब्दाला मराठीत काय म्हणतात?

दररोजच्या वापरातील 'Password' या शब्दाला मराठीत काय म्हणतात?

आज आपण पासवर्ड या शब्दाबद्दल जाणून घेऊ ज्याचा मराठी अर्थ किंवा शब्द फार कमी लोकांना ठावूक असेल

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 06 जून : आपण आपल्या नेहमीच्या आयुष्यात इतके इंग्रजी शब्द वापरतो, ज्याचा मराठीत अर्थ जर आपल्याला कोणी विचारला तर त्याचं उत्तर देणं आपल्याला कठीण होऊन बसतं. आपण हे शब्द कुठूनतरी ऐकलेले असतात. जे नंतर आपल्या भाषेचा एक भाग होतात. ज्यामुळे ते शब्द वेगळे आहेत असं आपल्याला जाणवत नाहीत. आज आपण पासवर्ड या शब्दाबद्दल जाणून घेऊ ज्याचा मराठी अर्थ किंवा शब्द फार कमी लोकांना ठावूक असेल पासवर्ड, हा असा शब्द आणि गोष्ट आहे. ज्याला आपण दररोजच्या आयुष्यात सतत वापरतो. फोन उघडण्यापासून ते ऑफिसमध्ये काम करण्यापर्यंत सगळ्यासाठी पासवर्ड वापरला जातो. पण याचा मराठी शब्द तुम्हाला माहितीय का? पासवर्डला तसा मराठी शब्दल नाही पण त्याला सांकेतीक असं म्हणतात. गाडीमधील एक्ट्रा टायरला स्टेपनी का म्हणतात? शिवाय आपण याचं शब्दशाह भाषांतर केलं तर याचा आणखी एक अर्थ निघतो Pass = परवानगी पत्र किंवा स्वीकृती पत्र + Word = शब्द Pass+word = परवानगी शब्द किंवा स्वीकृती शब्द Interesting fact about truck : मोठ्या ट्रकचे काही टायर हवेत का लटकलेले असतात? कधी विचार केलाय? पासवर्ड म्हणजे काय? पासवर्ड हा एक गुप्त शब्द आहे, जो वापरकर्त्याला सिस्टममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी वापरला जातो. पासवर्ड सहसा वापरकर्ता नाव किंवा वापरकर्ता आयडी वापरला जातो. पासवर्डमध्ये शब्द, संख्या आणि विशेष वर्ण असू शकतात आणि ते लहान किंवा मोठे असू शकतात. कोणत्याही वेबसाइटचे वापरकर्ता खाते, ऍप्लिकेशन, सिस्टीम, उपकरण इत्यादींमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पासवर्ड आवश्यक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात