मराठी बातम्या /बातम्या /Viral /गाडीमधील एक्ट्रा टायरला स्टेपनी का म्हणतात?

गाडीमधील एक्ट्रा टायरला स्टेपनी का म्हणतात?

सोर्स : सोशल मीडिया

सोर्स : सोशल मीडिया

तुम्ही कधी विचार केलाय का की या एक्ट्रा टायरला स्टेपनी का म्हणतात? चला यामागची कहाणी जाणून घेऊ.

मुंबई, 25 मे : गाडीने तुम्ही आयुष्यात एकदा तरी प्रवास केलाच असणार. त्यावेळी तुम्ही टायर पंचरचा अनुभव घेतलाच असणार. गाडीचं टायर पंचर झालं की लगेच दुकान शोधावं लागतं, कारण त्याच्याशिवाय गाडी पुढेच जाणार नाही. परंतु याशिवय आणखी एक ऑप्शन असतो, तो म्हणजे स्टेपनीचा.

यामुळे तुम्हाला वेळेवर दुकान उपलब्ध नसेल. तर अशावेळी तुम्ही स्टेपनीचा वापर करु शकता. पण तुम्ही कधी विचार केलाय का की या एक्ट्रा टायरला स्टेपनी का म्हणतात? चला यामागची कहाणी जाणून घेऊ.

Interesting fact about truck : मोठ्या ट्रकचे काही टायर हवेत का लटकलेले असतात? कधी विचार केलाय?

वास्तविक स्टेफनी हे दोन्ही भावांच्या जिल्ह्याचे नाव असून त्यांनी जिल्ह्याच्या नावाने दुकान उघडले होते. वॉल्टर आणि टॉम डेव्हिस अशी या दोन भावांची नावे होती. यानंतर त्यांचा व्यवसाय हळूहळू वाढत गेला आणि ते दुकान स्टेफनी नावाने प्रसिद्ध झाले. लवकरच लोक स्पेअर टायरला स्टेफनीच्या नावाने ओळखू लागले.

4 अंकांच्या गर्दीत लपलाय 8, त्याला शोधण्याचं चॅलेंज स्वीकारणार का?

आता 100 वर्षांनंतर लोक त्याच स्पेअर टायरला स्टेफनी नावाने संबोधू लागले आहेत. हे एक्ट्राचं टायर आहे. जे वाहनांमध्ये खबरदारी म्हणून ठेवले जाते जेणेकरून ते कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडू शकेल. मात्र, आता अशी अनेक मोठी वाहने आहेत ज्यात एक नव्हे तर अनेक सुटे टायर ठेवण्यात येतात. यामध्ये मोठे ट्रक आणि इतर मालवाहू वाहनांचा समावेश आहे.

First published:
top videos

    Tags: Shocking, Social media, Top trending, Viral