social media trends

Social Media Trends

Social Media Trends - All Results

नॅशनल हायवेवरील खड्डे पाहून 'परम सुंदरीं'नी केला चक्क Ramp walk

बातम्याSep 23, 2021

नॅशनल हायवेवरील खड्डे पाहून 'परम सुंदरीं'नी केला चक्क Ramp walk

छत्तीसगढमधील दुर्ग जिल्ह्यात (walk in Chhattisgarh) खराब झालेल्या रस्त्यांबाबत लक्ष वेधण्यासाठी काही महिलांनी चक्क रस्त्यावरच रॅम्प वॉक (Ramp walk) केला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 मध्ये प्रचंड खड्डे पडले असून त्याचा आम्हाला त्रास होत असल्याची या महिलांची तक्रार आहे.

ताज्या बातम्या