मराठी बातम्या /बातम्या /Viral /बापरे! अचानक हवेत उडू लागला हा व्यक्ती आणि..; VIDEO पाहून व्हाल हैराण

बापरे! अचानक हवेत उडू लागला हा व्यक्ती आणि..; VIDEO पाहून व्हाल हैराण

तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, की कशाप्रकारे हा व्यक्ती होवरबोर्डवर उभा राहून हवेमध्ये उडताना (Man Flying on Drone) दिसत आहे. या व्यक्तीला उडताना पाहून आसपासचे सगळे लोक हैराण झाले.

नवी दिल्ली 25 जून: आजकाल सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करू शकतात. यासाठी अनेकदा लोक आपला जीवदेखील धोक्यात घालतात. तर, अनेक लोक असं काहीतरी करतात, की त्यावर विश्वास ठेवणंही कठीण जातं. एका व्यक्तीनं असंच काहीसं केलं आहे. हे पाहून लोकही थक्क झाले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल (Shocking Video Viral) होत असून लोकही यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

तरुणीनं होणाऱ्या पतीला व्हिडिओ कॉल करत घेतला गळफास; समोर आलं धक्कादायक कारण

आजपर्यंत तुम्ही लोकांना विविध विचित्र किंवा वेगळ्या गोष्टी करताना पाहिलं असेल किंवा त्याबाबत ऐकलं असेल. मात्र, एक व्यक्ती चक्क हवेतच उडाला. हे ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल, मात्र हे खरं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, की कशाप्रकारे हा व्यक्ती होवरबोर्डवर उभा राहून हवेमध्ये उडताना (Man Flying on Drone) दिसत आहे. या व्यक्तीला उडताना पाहून आसपासचे सगळे लोक हैराण झाले. हा व्हिडिओ न्यूयॉर्कमधील असल्याचं म्हटलं जात आहे.

पप्पी दे म्हणत पठ्ठ्याने रस्त्यावरच मांडला ठाण; तरुणीने काय केलं ते तुम्हीच पाहा

हा व्हिडिओ पाहून काही वेळासाठी तुम्हीही हैराण व्हाल आणि तुमच्या मनामध्ये विविध प्रश्न उपस्थित होतील. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. ट्विटरवर हा व्हिडिओ ‘Rex Chapman’ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही बातमी देईपर्यंत व्हिडिओ तब्बल 80 लाख लोकांनी पाहिला आहे. हा मजेशीर व्हिडिओ पाहून नेटकरी यावर अनेक कमेंटही करत आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

First published:

Tags: Drone shooting, Shocking video viral