मराठी बातम्या /बातम्या /Viral /

धक्कादायक! आक्षेपार्ह स्थितीत आढळलं जोडपं; गावकऱ्यांनी आधी व्हिडिओ बनवला आणि मग...

धक्कादायक! आक्षेपार्ह स्थितीत आढळलं जोडपं; गावकऱ्यांनी आधी व्हिडिओ बनवला आणि मग...

एक प्रेमी युगुल आक्षेपार्ह स्थितीमध्ये आढळल्यानं (Couple Caught in Objectionable Condition) एकच गोंधळ उडाला. यानंतर गावातील लोकांनी स्वतःच न्यायालयाप्रमाणे या प्रकरणावर निर्णय दिला.

एक प्रेमी युगुल आक्षेपार्ह स्थितीमध्ये आढळल्यानं (Couple Caught in Objectionable Condition) एकच गोंधळ उडाला. यानंतर गावातील लोकांनी स्वतःच न्यायालयाप्रमाणे या प्रकरणावर निर्णय दिला.

एक प्रेमी युगुल आक्षेपार्ह स्थितीमध्ये आढळल्यानं (Couple Caught in Objectionable Condition) एकच गोंधळ उडाला. यानंतर गावातील लोकांनी स्वतःच न्यायालयाप्रमाणे या प्रकरणावर निर्णय दिला.

    पाटणा 29 जून: एक प्रेमी युगुल आक्षेपार्ह स्थितीमध्ये आढळल्यानं (Couple Caught in Objectionable Condition) एकच गोंधळ उडाला. यानंतर गावातील लोकांनी स्वतःच न्यायालयाप्रमाणे या प्रकरणावर निर्णय दिला. इतकंच नाही तर आधी या कपलचा चोरून व्हिडिओ काढला (Video of Couple) आणि स्वतःच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) केला. एवढ्यावरही समाधान न झाल्यानं त्यांनी या दोघांनाही बांधून मारहाण केली. अल्पवयीन मुलगी रडत हे सर्व सार्वजनिक न करण्याची विनंती करत राहिली. मात्र, लोकांनी काहीही दया न करता तिला लाथा आणि बुक्यांचा मारा दिला. हे प्रकरण मध्यप्रदेशच्या समस्तीपूर जिल्ह्यातील कल्याणपूर ठाण्याच्या क्षेत्रातील गाव आंजना येथील आहे. इथे एका मक्याच्या शेतात गावकऱ्यांनी आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं. यानंतर सर्वात आधी त्यांनी या प्रेमी युगुलाचा व्हिडिओ बनवला आणि मग त्यांना पकडून ठेवलं. यानंतर त्याठिकाणी लोकांनी एकच गर्दी केली. गावातील युवकांनी या दोघांना बांबूच्या झाडाला बांधलं. यानंतर या दोघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. रस्ता ओलांडत होता चिमुकला, इतक्यात भरधाव वेगात आला ट्रक आणि...; पाहा VIDEO मिळालेल्या माहितीनुसार, आंजना गावातील अल्पवयीन मुलगी आणि मिर्जापूरच्या एका अल्पवयीन मुलाचं मागील काही महिन्यांपूर्वी एकमेकांवर प्रेम जडलं. गावात महिलांचं मेकअपचं सामान विकण्यासाठी हा मुलगा जात असे, याचवेळी दोघांची ओळख झाली होती. मात्र, अल्वयीनं आणि जात वेगळी असल्यानं या दोघांचं लग्न होऊ शकलं नाही. याचदरम्यान हे कपल रविवारी गावातील एका मक्याच्या शेतात एकमेकांना भेटण्यासाठी आलं. इतक्यात गावातील काही तरुणांनी त्यांना आक्षेपार्ह स्थितीमध्ये पाहिलं. आधी तर त्यांचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला आणि नंतर दोघांनाही पकडून ठेवलं. मामाच्या घरात राहणाऱ्या भाचाच्या प्रेमात पडली मामी; दोघांच्य लग्नाचा VIDEO VIRAL या दोघांनाही ताब्यात घेत बांबूच्या झाडाला बांधण्यात आलं. यानंतर दोघांनाही बराच वेळ मारहाण केली गेली. यानंतर गावात पंचायत बोलवण्यात आली. यात काही लोकांचं म्हणणं होतं, की दोघांचंही लग्न लावून द्या तर काही लोकांचं म्हणणं होतं की त्यांना आर्थिक दंड ठोठावला जावा. मात्र, अखेर दोघांचीही जात वेगळी असल्यानं त्यांचं लग्न न लावण्याचा विचार केला गेला. तसंच मुलाच्या कुटुंबीयांना आर्थिक दंड ठोठावून मुलाला सोडून देण्यात आलं. हे प्रकरण पोलीस ठाण्यात न जाताच गावकऱ्यांनीच हाताळलं आणि स्वतःच निर्णयही घेतला.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Couple, Crime, Viral news

    पुढील बातम्या