हा व्हिडिओ ट्विटरवर @anilsaini2004 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून नेटकऱ्यांच्या पसंतीसही उतरत आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत लिहिण्यात आलं, मकर संक्रांतीच्या निमित्नाने जयपूरमध्ये पतंग उडवण्याची पद्धत अशी आहे, की इथे माकडेही पतंग उडवतात. या व्हिडिओवर नेटकरी निरनिराळ्या कमेंटही करत आहेत. गर्लफ्रेंडच्या 'त्या' व्हिडीओने बॉयफ्रेंडला झटका, सोशल मीडियावरही चर्चा एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, माकडाचा हा व्हिडिओ पाहून मला हसू आवरत नाहीये. तर दुसऱ्या यूजरने लिहिलं, हा व्हिडिओ पाहून मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये, की माकडही अशा पद्धतीने पतंग उडवू शकतं. याशिवाय इतरही अनेक यूजर्सनी व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत.On Makar Sankranti, the practice of kite flying in Jaipur is such that even monkeys fly kites. pic.twitter.com/sF4MdHR5wU
— Anil Kr Saini + (@anilsaini2004) January 15, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.