मराठी बातम्या /बातम्या /Viral /दिवसा मुलीचा तर रात्री तिच्याच आईचा पती होतो हा व्यक्ती; पत्नीनं सांगितलेलं कारण ऐकून बसेल धक्का

दिवसा मुलीचा तर रात्री तिच्याच आईचा पती होतो हा व्यक्ती; पत्नीनं सांगितलेलं कारण ऐकून बसेल धक्का

व्हायरल (Viral) झालेल्या Tiktok व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की महिलेच्या पतीनं आपल्या सासूला घट्ट मिठी मारली आहे. स्विंगरचं असं म्हणणं आहे, की जी गोष्ट तिच्या पतीला आनंदात ठेवेल, त्याबाबत तिला काहीही तक्रार नाही.

नवी दिल्ली 10 जुलै : अनेकदा आपण असं ऐकलं असेल की पती-पत्नीचं (Husband and Wife) नातं हे सात जन्मासाठीचं असतं. मात्र, आज आम्ही तुम्हाला याच नात्याची एक अशी बातमी सांगणार आहोत, जी वाचून तुम्हीही हैराण व्हाल. या घटनेत एका महिलेनं आपल्या पतीला आपल्या आईसोबत वाटून घेतलं आहे. याच कारणामुळे हा व्यक्ती दिवसा पती तर रात्री आपल्याच पत्नीचा बाप होतो.

बेबी प्लॅनिंग करताय? आधी कोरोना लशीचे दोन्ही डोस घ्या मगच करा प्रेग्न्सीचा विचार

द सननं दिलेल्या वृत्तानुसार, स्विंगर मिली (Swinger Milli) नावाच्या महिलेनं म्हटलं, की या गोष्टीला तिचा अजिबातही विरोध नाही आणि आपल्या पतीला आईसोबत वाटून घेतल्याचा तिला खूप आनंद आहे. व्हायरल (Viral) झालेल्या Tiktok व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की महिलेच्या पतीनं आपल्या सासूला घट्ट मिठी मारली आहे. या गोष्टीमुळे स्विंगर अजिबातही नाराज नाही. स्विंगरचं असं म्हणणं आहे, की जी गोष्ट तिच्या पतीला आनंदात ठेवेल, त्याबाबत तिला काहीही तक्रार नाही.

सातारच्या भामट्यानं पुण्यातील तरुणीला फसवलं; 'रॉ'ची भीती घालत 10 लाखांचा गंडा

हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत 1 कोटी 16 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. मात्र, बऱ्याच लोकांना अजूनही ही मस्करी असल्याचं वाटत आहे. मात्र, व्हिडिओच्या कॅप्शनमध्येच स्विंगरनं हे पूर्णपणे खरं असल्याचं म्हटलं आहे. कॅमेऱ्यात पाहून बोलताना स्विंगरनं म्हटलं, की तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे का, की मी माझ्या पतीला कसं आनंदी ठेवते. मी त्याला माझ्या आईसोबत खेळू दिलं. याच कारणामुळे अनेकजण सोशल मीडियावर स्विंगरवर टीका करत आहेत.

First published:

Tags: Love story, Relationship, Tiktok viral video, Wife and husband