• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • मंडपातच गाढ झोपली नवरीबाई; नवरदेव सोडून तिसऱ्यानंच घेतला फायदा, KISS करतानाचा Video Viral

मंडपातच गाढ झोपली नवरीबाई; नवरदेव सोडून तिसऱ्यानंच घेतला फायदा, KISS करतानाचा Video Viral

या व्हिडिओमध्ये दिसतं, की लग्नसमारंभ सुरू आहे, नवरदेव आणि नवरी मंडपात बसलेले आहेत. इतक्यात नवरीबाईला झोप येऊ लागते आणि ती बसल्या बसल्याच झोपी जाते

 • Share this:
  नवी दिल्ली 01 ऑगस्ट : भारतात लग्नातील (Indian Wedding) विविध कार्यक्रम बरेच दिवस सुरू असतात. अशात नवरदेव-नवरी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य पूर्णतः थकून जातात. कधी कधी या व्यक्ती इतक्या थकतात, की लग्नसमारंभादरम्यानच त्यांना झोप येते. सोशल मीडियावर (Social Media Viral) अनेकदा लग्नसमारंभातील व्हिडिओ व्हायरल (Wedding Videos) होत असतात. सध्या असा एक अत्यंत विनोदी व्हिडिओ व्हायरल (Funny Video of Bride) झाला आहे. ज्यात नवरीबाई झोपलेली दिसत आहे तर याचाच फायदा एक युवक घेत असल्याचं दिसत आहे. VIDEO: बापरे! मगरीसोबत ऐटीत फिरताना दिसली महिला; धाडस पाहून चक्रावून जाल सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर सध्या एका लग्नातील मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं, की लग्नसमारंभ सुरू आहे, नवरदेव आणि नवरी मंडपात बसलेले आहेत. इतक्यात नवरीबाईला झोप येऊ लागते आणि ती बसल्या बसल्याच झोपी जाते. एक महिला तिला उठवण्याचा प्रयत्न करते, मात्र नवरी जास्तच गाढ झोपेत असते. इतक्यात एक तरुण तिच्या झोपेचा चुकीचा फायदा घेताना दिसतो.
  'वीज नको, राघव पाहिजे'; तरुणीच्या अजब मागणीवर आमदाराची प्रतिक्रिया व्हायरल याची काहीच कल्पना नसलेली नवरी शांतपणे झोप घेताना दिसते, मात्र मागे बसलेला एक व्यक्ती जसं काय याच गोष्टीची वाट पाहत होता. तो अचानक नवरीला किस करतो. व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये शादी में अब्दुल्ला दीवाना असं म्हटलं गेलं आहे. मात्र, तो नवरीच्या जवळच बसलेला असल्यानं जवळचा कोणीतरी नातेवाईक असावा, असा अंदाज लावला जात आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर निरंजन महापात्रा नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा मजेशीर व्हिडिओ आतापर्यंत 19 हजारहून अधिकांनी पाहिला आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: