मराठी बातम्या /बातम्या /Viral /

या सेक्स अ‍ॅडिक्ट राजानं 5 हजार महिलांसोबत ठेवले संबंध; जनताही कंटाळली, अखेर केलं हे काम

या सेक्स अ‍ॅडिक्ट राजानं 5 हजार महिलांसोबत ठेवले संबंध; जनताही कंटाळली, अखेर केलं हे काम

जुआन सेक्स अॅडिक्ट (Sex Addict Juan Carlos) होते. त्यांची ही सवय संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय होता. कारण देशाचं नाव बदनाम होत होतं.

जुआन सेक्स अॅडिक्ट (Sex Addict Juan Carlos) होते. त्यांची ही सवय संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय होता. कारण देशाचं नाव बदनाम होत होतं.

जुआन सेक्स अॅडिक्ट (Sex Addict Juan Carlos) होते. त्यांची ही सवय संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय होता. कारण देशाचं नाव बदनाम होत होतं.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 23 ऑक्टोबर : जगभरातील राजे-महाराजे यांचे अनेक किस्से इतिहासाच्या पानांमध्ये लिहिले गेले आहेत, जे आजही चर्चेचा विषय बनतात. या राजांची अनेक अशी गुपितंही आहेत (Secrets of Kings), जी खूपच कमी लोकांना माहिती आहेत. काही चांगले तर काही वाईट अशी त्यांची अनेक गुपितं आहेत, जी त्यांनी नेहमीच जगापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सत्य समोर येतंच. सध्या स्पेनच्या एका पूर्वीच्या राजाबद्दलची बातमी चांगलीच चर्चेत आहे. नुकतंच त्यांचं सत्य जगासमोर आलं असून हे जाणून सगळेच हैराण झाले आहेत.

विमानातच स्वतःची अंतर्वस्त्र विकून करोडपती झाली एअर होस्टेस; रातोरात पालटलं नशीब

स्पेनच्या रॉयल फॅमिलीचे (Spanish Royal Family) पूर्वीचे राजा जुआन कार्लोस यांनी साल 1975 राजाचं पद सांभाळलं. आता जुआन यांच्याबद्दलच्या एका विवादित बातमीनं सर्वांनाच धक्का बसला आहे. द टाइम्सच्या रिपोर्टनुसार, जुआन सेक्स अॅडिक्ट (Sex Addict Juan Carlos) होते. त्यांची ही सवय संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय होता. कारण देशाचं नाव बदनाम होत होतं.

नुकतंच स्पेनचे माजी पोलीस कमिशनर जोस मॅनियुल यांनी एका पार्लियामेन्ट्री हियरिंगदरम्यान धक्कादायक खुलासा केला. त्यांनी सांगितलं, की जुआन यांना सेक्सची इतकी वाईट सवय लागली होती की त्यांनी 5 हजारहून अधिक महिलांसोबत संबंध ठेवले (Juan Carlos had Relationship with 5000 Women) . त्यांनी सांगितलं की जुआन यांची ही सवय स्टेट प्रॉब्लेम ठरली होती. या समस्येवर उपाय म्हणून त्यांच्या शरीरात फिमेल हार्मोन टाकावे लागले होती, जेणेकरून त्यांच्यातील पुरुष हार्मोन कमी करता येतील.

एकाच रात्रीत पत्नीनं ठेवले 18 पुरुषांसोबत संबंध, पती करत राहिला हे काम

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, जुआन यांनी प्रिन्सेस डायनालाही आपली प्रेयसी बनण्यासाठी विचारणाकेली होती, मात्र हा रिपोर्ट खरा असल्याचा दावा आम्ही करत नाही. स्पेनिश इतिहासकार Amadeo Martinez Ingles यांनी जुआनवर एक पुस्तक लिहिलं होतं. Juan Carlos: The King Of 5,000 Lovers असं या पुस्तकाचं नाव होतं. या पुस्तकात असा दावा करण्यात आला आहे, की जुआन यांनी केवळ 6 महिन्यात 62 महिलांसोबत संबंध ठेवले होते. जुआन सध्या निर्वासित असून अबुधाबीमध्ये राहत आहे. जुआनवर पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप होता. त्यानंतर ते देश सोडून पळून गेले.

First published: