मराठी बातम्या /बातम्या /Viral /

धक्कादायक! एकाच रात्रीत पत्नीनं ठेवले 18 पुरुषांसोबत संबंध, पती करत राहिला हे काम

धक्कादायक! एकाच रात्रीत पत्नीनं ठेवले 18 पुरुषांसोबत संबंध, पती करत राहिला हे काम

महिलेनं खुलासा केला की एकाच रात्रीत तिनं १८ पुरुषांसोबत संबंध ठेवले. तिनं सांगितलं, की जेव्हा ती १८ लोकांसोबत रोमान्स करत होती (Woman Sleeping With 18 Men In 1 Night) तेव्हा तिचा पती अतिशय व्यस्त होता.

    नवी दिल्ली 22 ऑक्टोबर : पती-पत्नीचं नातं (Husband and Wife Relation) हे जगात सर्वात खास असतं. या नात्यात प्रेमापासून एकमेकांची प्रत्येक इच्छा पूर्ण करणंही येतं. मात्र, दोघांच्यातील कोणा एकाची सवय धोका देण्याची असेल तर? भारतात अशी प्रकरणं थेट कोर्टात पोहोचतात. मात्र, काही घटना अशाही असतात ज्या जाणून सगळेच हैराण होतात. नुकतंच सोशल मीडियावर (Social Media) एका महिलेनं आपली जी स्टोरी शेअर केली आहे ती अजब आहे. महिलेचं असं स्वप्न होतं, की तिनं आपल्या पतीशिवाय इतरही अनेक पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवावेत. आपल्या पत्नीची ही इच्छा स्वतः तिच्या पतीनेच पूर्ण केली. Private part सोबत नको तो प्रयोग पडला महागात; असह्य वेदना झाल्या आणि शेवटी... या ३० वर्षीय महिलेचं नाव लुइस असं असून ती सिडनीची आहे. तिनं खुलासा केला की एकाच रात्रीत तिनं १८ पुरुषांसोबत संबंध ठेवले. लुइसनं हा खुलासा ऑस्ट्रेलियाई पॉ़डकास्ट सेक्स फाइल्समध्ये केला. तिनं सांगितलं, की जेव्हा ती १८ लोकांसोबत रोमान्स करत होती (Woman Sleeping With 18 Men In 1 Night) तेव्हा तिचा पती अतिशय व्यस्त होता. तो लुइसला रूममध्ये कंडोम (Condom) आणून देत होता. यानंतर हे प्रकरण व्हायरल झालं. लुइसनं पुढे सांगितलं, की ती एका स्ट्रिक्ट कॅथोलिक कुटुंबात मोठी झाली आहे. यामुळे ती कधीच आपलं आयुष्य मनाप्रमाणे जगू शकली नाही. अगदी कमी वयातच तिचं लग्न केलं गेलं. हळहळू तिनं स्वतःला एक्सप्लोर करायला सुरुवात केली. तिच्या असं लक्षात आलं की वेगवेगळ्या लोकांसोबत संबंध ठेवण्यात तिला आनंद मिळतो. मात्र, तिला आपल्या पतीला धोका द्यायचा नव्हता. यामुळे तिनं याबाबत आपल्या पतीसोबत थेट बातचीत केली. तिच्या पतीनंही तिची साथ देण्याचा निर्णय घेतला. या दाढीवाल्या महिलेला पाहताच दिवाने होतात पुरुष; आपल्या बोल्ड अदांनी करते घायाळ एक मुलाची आई असलेल्या लुइसनं सांगितलं की हा तिचा पहिला अनुभव नव्हता. याआधीही तिनं १० लोकांसोबत संबंध ठेवले होते. याबाबत बोलताना लुइसचा पती म्हणाला, की तो आपली पत्नी इतर पुरुषांसोबत शेअर करतो आणि याची त्याला काहीही अडचण नाही. आपल्या पत्नीच्या आनंदातच आपल्यालाही आनंद मिळत असल्याचं त्यानं म्हटलं. ही स्टोरी पाहून अनेकांनी हे सर्व धक्कादायक असल्याचं म्हटलं तर अनेकांनी हे अतिशय विचित्र असल्याचंही म्हटलं.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Sex, Sexual relationship

    पुढील बातम्या