मराठी बातम्या /बातम्या /Viral /

चिमुकल्यानं पोलखोल करत वडिलांना लाजवलं; सर्वांसमोरच सांगितलं बाथरूमध्ये काय करत होते बाबा

चिमुकल्यानं पोलखोल करत वडिलांना लाजवलं; सर्वांसमोरच सांगितलं बाथरूमध्ये काय करत होते बाबा

चार वर्षांचा हा मुलगा आपल्या आई वडिलांसोबत एका रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेला होता. याठिकाणी त्यानं बिलवरती पेन्सिलनं लिहिलं (Boy Wrote Note On Bill), की त्याचे वडील बाथरूममध्ये काय करत होते.

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 27 ऑगस्ट : एक अजब प्रकरण (Weird News) नुकतंच समोर आलं आहे. यात एक चार वर्षाच्या मुलानं सर्वांसमोरच सांगितलं की त्याचे वडील बाथरूममध्ये काय करत होते. यानंतर वडिलांची सर्वांसमोरच फजिती झाली. मुलानं आपल्या वडिलांच्या त्या कृत्याबद्दल अगदी डिलेटमध्ये माहिती दिली. ही घटना स्कॉटलँडच्या (Scotland) एडिनबर्ग येथील आहे. नवरी-नवरदेवाचा आगळावेगळा अंदाज; स्टेजवरच केलं असं काही की आले चर्चेत, पाहा VIDEO मिररमध्ये आलेल्या वृत्तानुसार, चार वर्षांचा हा मुलगा आपल्या आई वडिलांसोबत एडिनबर्गच्या एका रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेला होता. याठिकाणी त्यानं बिलवरती पेन्सिलनं लिहिलं (Boy Wrote Note On Bill), की त्याचे वडील बाथरूममध्ये काय करत होते. मुलानं लिहिलेला तो मेसेज पाहून रेस्टॉरंटचा स्टाफही हैराण झाला. या मुलानं रेस्टॉरंटच्या बिलावर लिहिलं होतं, की त्याचे वडील बाथरूममध्ये गॅस सोडत होते. या बिलाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) होत आहे.  पळून जात सुनेसोबत केलं लग्न, काही वर्षांनी बाळाला घेऊन घरी परत रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यानं सांगितलं, की या मुलाचे वडील जेवणानंतर बाथरूममध्ये गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचा चार वर्षाचा मुलगादेखील होता. बाथरूममधून परतल्यानंतर या मुलानं रेस्टॉरंटच्या बिलावर पेन्सिलनं एक नोट लिहिली. यात त्यानं हे सर्व सांगितलं. सोशल मीडियवर लोक या फोटोवर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एका यूजरनं लिहिलं, की हा मुलगा खूपर मस्ती करणारा आहे. आई वडिलांनी याची योग्य काळजी घ्यायला हवी. आणखी एका यूजरनं लिहिलं, की त्याच्या वडिलांना हेच समजलं नसेल की आता काय करावं.
First published:

Tags: Restaurant, Viral news

पुढील बातम्या