मराठी बातम्या /बातम्या /Viral /

नवरी-नवरदेवाचा आगळावेगळा अंदाज; स्टेजवरच केलं असं काही की आले चर्चेत, पाहा VIDEO

नवरी-नवरदेवाचा आगळावेगळा अंदाज; स्टेजवरच केलं असं काही की आले चर्चेत, पाहा VIDEO

सोशल मीडियावर (Social Media) लग्नातील अनेक निरनिराळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही असं नक्की असतं, जे सर्वांचं लक्ष वेधून घेतं.

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 27 ऑगस्ट : सध्या सोशल मीडियावर लग्नातील (Wedding Video on Social Media) एक अतिशय यूनिक व्हिडिओ व्हायरल (Unique Video Viral) होत आहे. यात काहीच शंका नाहीये की आजकालची पिढी फिटनेसवर विशेष लक्ष देते. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील नवरी आणि नवरदेवाची जोडी (Bride and Groom Video) जशी आहे तशी जोडी तुम्ही कदाचितच पाहिली असेल. हा आगळावेगळा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आधी गाडी अडवली, मग बंदुकीचा धाक दाखवत भररस्त्यात महिलेला लुटलं, Shocking Video सोशल मीडियावर (Social Media) लग्नातील अनेक निरनिराळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही असं नक्की असतं, जे सर्वांचं लक्ष वेधून घेतं. थिम वेडिंग आणि डेस्टिनेशन वेडिंगच्या या जमान्यातही काही लोक लग्नात आपल्या आवडीची झलक दाखवून देतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये फिटनेस फ्रिक नवरी अन् नवरदेव स्टेजवरच व्यायाम करताना दिसत आहेत.
VIDEO - आता केक कापणार नाही तर...; बर्थडेवरून भडकलेल्या GF ने BF ला दिली धमकी आतापर्यंत तुम्ही असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यात नवरी आणि नवरदेवाचा वेगळा अंदाज पाहायला मिळतो. मात्र सध्या व्हायरल होणाऱ्या यूनिक वेडिंग व्हिडिओमध्ये नवरी आणि नवरदेव स्टेजवरच पुश-अप्स (Bride Groom Push Ups Video) काढताना दिसत आहेत. आपल्या लग्नातून ते सर्वांना नेहमी फिट राहण्याचा संदेश देत आहेत. आपल्या ब्राईडल लेहंग्यात नवरी आणि शेरवानीमधील नवरदेव अशा पद्धतीनं पुश अप्स काढताना अगदी आयडियल कपल दिसत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत 60 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. काही लोकांना ही जोडी आणि त्यांची फिट राहण्याची आयडिया पसंतीस उतरली आहे. तर, काहींनी कमेंट करत म्हटलं, की लग्नाच्या वेळी अशा प्रकारचे मस्ती करणं चुकीचं आहे.
First published:

Tags: Bridegroom, Wedding video

पुढील बातम्या