वॉशिंग्टन, 18 जून : बरेच लोक प्राणी पाळतात, त्यांच्यावर खूप प्रेम करतात. त्यांना लहान मुलाप्रमाणे सांभाळतात. पण काही लोक याच प्राण्यांसोबत असं काही करतात ज्याचा कुणी विचारही केला नसेल. असंच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका तरुण मुलाने पाळीव श्वानासोबतच शारीरिक संबंध ठेवले. मुलाचं कुत्र्या सोबत हे कृत्य पाहून त्याची आई हादरली. तिने त्याला अडवताच त्याने तिच्यासोबतही धक्कादायक कृत्य केलं. अमेरिकेच्या इंडियानातील ही घटना आहे. ब्लेक राफेट असं या विकृत तरुणाचं नाव आहे. तो 20 वर्षांचा आहे त्याच्या घरी एक कुत्री पाळली होती. तिच्यासोबत त्याने शारीरिक संबंध ठेवायाल सुरुवात केली. एक दिवस त्याच्या आईने त्याला पाहिलं आणि तिला धक्काच बसला. ती मोठ्याने ओरडली आणि कुत्र्यापासून आपल्या मुलाला दूर करण्याचा प्रयत्न करू लागली. त्याला असं करण्यापासून रोखू लागली. पण ब्लेकने तिचं ऐकलंच नाही. अखेर कसंबसं तिने कुत्र्याला मुलापासून वेगळं केलं. VIDEO - Oh So Cute! पुष्पा म्हणताच डॉगीने काय केलं पाहा; याच्यासमोर तर तुम्ही नक्कीच झुकाल उलट ब्लेक इतका वडा झाला की त्याने स्वतःच्या आईलाही सोडलं नाही. आईने कुत्र्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यापासून अडवताच त्याने तिचं डोकं ठेचण्याचा प्रयत्न केला. तिला जाळण्याचीही धमकी दिली. ब्लेकचं कृत्य पाहून त्याची आई इतकी घाबरली की तिने पोलिसात धाव घेतली. आपल्या मुलाविरोधात आईनेच पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी ब्लेकला अटक केली. कोर्टाने त्याला तुरुंगात टाकलं आहे. OMG! अवघ्या एका मिनिटात कुत्र्याचं असं काम थेट मोडला विश्वविक्रम काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अशीच एक घटना समोर आली होती. एका 19 वर्षीय तरुणीने कुत्र्यासोबत संबंध ठेवले. तिने स्वत: याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. नंतर तिला अटक करण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.