मराठी बातम्या /बातम्या /Viral /

छतावरुन खाली उतरण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुकल्यानं केलं असं काही की..; VIDEO पाहून व्हाल शॉक

छतावरुन खाली उतरण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुकल्यानं केलं असं काही की..; VIDEO पाहून व्हाल शॉक

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये (Cute Video of Small Baby) तुम्ही पाहू शकता, की हा मुलगा सिडीवर आरामात बसलेला आहे. मात्र, अचानक त्याच्या डोक्यात काहीतरी येतं आणि तो अगदी वेगात खाली उतरतो

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 23 ऑक्टोबर : सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा हैराण करणारे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल (Viral Photos and Videos) होत राहतात. सध्या असाच आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. आतापर्यंत तुम्ही लहान मुलांचे मस्ती करतानाचे आणि निरागसपणाचे व्हिडिओ (Video of Children's) अनेकदा पाहिले असतील. मात्र, आता एका चिमुकल्याचा कारनामा पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

बाबो! गाडीएवढी उंची नाही अन् चिमुकल्याने एका चाकावर सुसाट पळवली बाईक; पाहा VIDEO

आपण पाहतो की एक किंवा दीड वर्षाच्या मुलाला व्यवस्थित उभाही राहता येत नाही. मात्र, सध्या जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. कारण यात सुमारे दीड वर्षाचा मुलगा कोणत्याही आधाराशिवाय छतावरुन सिडीच्या मदतीनं खाली उतरतो आणि तेही न घाबरता.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये (Cute Video of Small Baby) तुम्ही पाहू शकता, की हा मुलगा सिडीवर आरामात बसलेला आहे. मात्र, अचानक त्याच्या डोक्यात काहीतरी येतं आणि तो अगदी वेगात सुरक्षितपणे खाली उतरतो. मुलगा ज्या वेगात खाली उतरतो, ते पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

माकडांसमोर तरुणाने लगावले ठुमके आणि...; पुढे जे घडलं ते पाहून हसू आवरणार नाही

इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ helicopter_yatra_ नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. 6 दिवसांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला 84 हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. सोशल मीडियावर या व्हिडिओला अनेकांची पसंती मिळत आहे. याच कारणामुळे अनेक यूजर्सनी यावर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, हे दृश्य खरंच हैराण कऱणारं आहे. दुसऱ्या एकानं लिहिलं, आजकालच्या मुलांबद्दल काहीही बोलू शकत नाही. याशिवाय इतरही अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.

First published:

Tags: Shocking video viral, Small baby