मराठी बातम्या /बातम्या /Viral /

चालत्या बाईकवर आरामात झोपला दुचाकीस्वार अन्...; स्टंटचा हा Video पाहून व्हाल हैराण

चालत्या बाईकवर आरामात झोपला दुचाकीस्वार अन्...; स्टंटचा हा Video पाहून व्हाल हैराण

स्टंटचा एक व्हिडिओ (Stunt Video Viral) सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल (Viral on Social Media) होत आहे, त्यात एक वयस्कर व्यक्ती रस्त्यावर आपल्या बाईकवर स्टंट करताना दिसत आहे.

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 03 सप्टेंबर : आजकाल प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. अनेकजण तर असे घातक स्टंट (Bike Stunt) करतात की यात त्यांचा जीवही जातो. मात्र, तरीही अनेकजण स्वतःच्या जीवाची पर्वी न करता स्टंट करतात. एका अशाच स्टंटचा व्हिडिओ (Stunt Video Viral) सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल (Viral on Social Media) होत आहे, त्यात एक वयस्कर व्यक्ती रस्त्यावर आपल्या बाईकवर स्टंट करताना दिसत आहे. बेपत्ता पत्नीला शोधण्यासाठी दीड महिना केला सायकलवर प्रवास; अखेर भेट झाली पण... हा व्यक्ती चालत्या गाडीवर वेगवेगळे स्टंट करताना दिसत आहे. रस्त्यावरचा त्याचा हा स्वॅग पाहण्यासारखा आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एका बाईकवर वयस्कर व्यक्ती आरामात स्टंट करत आहे. त्यांचे स्टंट पाहून असं वाटतं, की जणू त्यांनी बाईकचाच खुर्ची म्हणून वापर केला आहे. याच कारणामुळे ते कधी बाईकवर स्वॅगमध्ये बसलेले तर कधी थेट झोपलेले दिसतात.
प्रेमात धोका दिलेल्या BF ला तरुणीकडून शिक्षा; आता एकदा बोलण्यासाठी घेते 20 हजार सोशल मीडियावर या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. याच कारणामुळे अनेक यूजर्सनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरनं म्हटलं, की या वयातही असणारा हा उत्साह पाहण्यासारखा आहे. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की असा स्टंट करू नका, कारण जीव आहे तर जग आहे. आणखी एका यूजरनं म्हटलं, की या वयस्कर व्यक्तीचा स्टंट पाहून तर भलेभले बाईकरही लाजतील. याशिवाय इतरही अनेक यूजर्सनी यावर कमेंट केल्या आहेत. हा स्टंट व्हिडिओ इन्स्टाग्रामवर bigbullbikes नावाच्या पेजवरुन शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे तर 21 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे.
First published:

Tags: Bike riding, Stunt video, Viral video on social media

पुढील बातम्या