मॉस्को, 14 जुलै : तुम्ही कधी विमानात पाऊस पडताना पाहिला आहे? वाचून विश्वास नाही बसणार पण खरच असा प्रकार घडला आहे. विमानात अचानक पाणी गळू लागल्यामुळं चक्क सहप्रवासी छत्री घेऊन बसले होते. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क विमानाच्या आत पाऊस पडताना दिसत आहे. हा व्हिडीओ रशियाचा असून Rossiya Airlines च्या एका विमानात ही घटना घडली. हे विमान खोबरोव्स्कहून सोचीला जात होता. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ही काही प्रवासी छत्री घेऊन बसले आहेत. वाचा- पत्नीनं पतीला गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडलं, गाडीच्या बोनेटवर चढून केला राडा
Volo interno russo #Chabarovsk-Sochi della Rossiya Airlines
— #POLiticamenteScorretto🎹 (@PolScorr) July 11, 2020
I passeggeri sono stati costretti ad usare ombrelli per ripararsi da goccioloni d'acqua, parrebbe per un guasto all'aria condizionata
Ora sotto inchiesta
Non vi lamentate dei treni italiani...pic.twitter.com/HKB1ab66rd
वाचा- शेवटी किंग क्रोबाची पिल्लं, अंडीतून बाहेर पडतानाचा दुर्मिळ VIDEO हा व्हिडीओ आतापर्यंत 6000हून अधिक लोकांनी पाहिला आहे. 11 जुलै रोजी हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एअरलाइन्सननं हे पावसाचे पाणी नसल्याचे सांगितले आहे. एअरलाइन्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या एसीमध्ये गळती झाली होती. त्यामुळं पाणी गळती होती. अशातच प्रवासी छत्री घेऊ बसले. वाचा- शिकारीसाठी दबा धरून बसलाय सिंह, शोधा बघू तुम्हाला तरी सापडतोय का?