मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बायकोचे पाय पाहताच वेडापिसा होतो नवरा; जे करतो ते वाचूनच थक्क व्हाल

बायकोचे पाय पाहताच वेडापिसा होतो नवरा; जे करतो ते वाचूनच थक्क व्हाल

बायकोने तिच्या नवऱ्याचं तिच्या पायांवर असलेल्या प्रेमाबाबत सांगितलं आहे.

बायकोने तिच्या नवऱ्याचं तिच्या पायांवर असलेल्या प्रेमाबाबत सांगितलं आहे.

बायकोने तिच्या नवऱ्याचं तिच्या पायांवर असलेल्या प्रेमाबाबत सांगितलं आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 14 डिसेंबर : कुणाला आपल्या गर्लफ्रेंडचे किंवा बायकोचे केस आवडतात, कुणाला डोळे, कुणाला ओठ, कुणाला नाक. पण अमेरिकेच्या एका तरुणीने आपल्या पार्टनरला आपल्यामध्ये नेमकं काय आवडतं, याबाबत धक्कादायक असा खुलासा केला. तिच्या होणाऱ्या नवऱ्याला तिचे पाय आवडतात (Man Loves His Wife’s Foot). तो तिच्या पायांवर इतकं प्रेम करतो की फक्त त्यावरच तो लाखो रुपये खर्च करतो (Man Spends Lakhs on Wife’s Footwear).

एरिझोनाच्या स्कॉट्सडेलमध्ये राहणारी एनाबेल फेमेंको (Annabel Femenko). नुकताच तिचा तिच्या बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा झाला आहे. त्यानंतर तो तिला नेहमी  फुटवियर्स गिफ्ट करतो.  तिने टिकटॉकवर आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं तिच्या पायांवर असलेल्या प्रेमाबाबत सांगितलं आहे (Husband Obsessed with Wife’s Foot).

हे वाचा - VIDEO - नवरीबाईसोबत पंगा नवरदेवाच्या मित्रांना पडला भारी; तिने चांगलीच खोड मोडली

एनाबेल आपल्या पार्टनरच्या या विचित्र सवयाची चांगलाच फायदा घेते आहे. एनाबेल सांगते, तिचा होणारा नवरा तिला नेहमी नवीनवीन डिझाइनच्या चपला देतो. फुटवेअर्स देण्यात तिचा बॉयफ्रेंड कधीच मागेपुढे पाहत नाही. जेव्हा पार्टनर पायांना पाहून रोमँटिक होणार असतो तेव्हाच हा फायदा होतो. तो कधीच चपला खरेदी करणं थांबवत नाही.  तिने आपल्या व्हिडीओत काही महागडे फुटविअर्सही दाखवते आहे, जे तिला तिच्या होणाऱ्या नवऱ्याने दिले आहेत.

हे वाचा - रोमान्स करत असताना सुरू झालं फेसबुक लाईव्ह अन्.., महिलेनं सांगितला विचित्र अनुभव

एनाबेलचा व्हिडीओ बऱ्याच लोकांनी पाहिला. तिच्या या फुटविअर कलेक्शनचं लोक कौतुक करत आहेत. तिचा हा व्हिडीओ पाहून आणखी काही महिलांनीही आपले पार्टनर पायांसाठी अशाच पद्धतीने रोमँटिक व्हायचे असं सांगितलं आहे. तर  एका युझरने तिला महागड्या चपलांसह पेडिक्योरसाठी पैसेही मिळत असतील असं म्हटलं आहे.

First published:

Tags: Couple, Relationship, Viral, Viral news, Wife and husband