मराठी बातम्या /बातम्या /Viral /मुलांना बाहेर उभा करून कारमध्ये बॉयफ्रेंडसोबत करू लागली रोमान्स; महिलेचं संतापजनक कृत्य व्हायरल, VIDEO

मुलांना बाहेर उभा करून कारमध्ये बॉयफ्रेंडसोबत करू लागली रोमान्स; महिलेचं संतापजनक कृत्य व्हायरल, VIDEO

एका 28 वर्षाच्या महिलेनं आपल्या मुलांना कारमधून बाहेर काढलं आणि स्वतः आपल्या बॉयफ्रेंडसोबत आतमध्ये रोमान्स करत राहिली (Mother Romance with Boyfriend in Car).

एका 28 वर्षाच्या महिलेनं आपल्या मुलांना कारमधून बाहेर काढलं आणि स्वतः आपल्या बॉयफ्रेंडसोबत आतमध्ये रोमान्स करत राहिली (Mother Romance with Boyfriend in Car).

एका 28 वर्षाच्या महिलेनं आपल्या मुलांना कारमधून बाहेर काढलं आणि स्वतः आपल्या बॉयफ्रेंडसोबत आतमध्ये रोमान्स करत राहिली (Mother Romance with Boyfriend in Car).

नवी दिल्ली 22 डिसेंबर : भारतीय संस्कृतीमध्ये मुल आणि आईचं नातं अतिशय पवित्र मानलं जातं. आई आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार असते. मात्र, कदाचित जगातील प्रत्येक देशामध्ये ही बाब लागू होत नाही. खरंतर एखाद्या माणसाच्या कृत्यावरुन देशातील स्थितीचा किंवा इतर गोष्टींचा अंदाज लावण्याचा अधिकार कोणालाही नाही. मात्र नुकतंच अर्जेंटिनामधील एका महिलेनं सर्वांना हा विचार करण्यास भाग पाडलं आहे (Shameful Act of a Mother) . महिलेनं आपल्या दोन निरागस मुलांसमोरच असं काही केलं जे पाहून लोक तिची निंदा करत आहेत.

तरुणाने बनवला हनीमूनचा विचित्र प्लॅन, ऐकून गर्लफ्रेंडचा झाला तिळपापड

द सन वेबसाईटच्या वृत्तानुसार, अर्जेंटिनाच्या ला प्लाटामधील ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. इथे एका 28 वर्षाच्या महिलेनं आपल्या मुलांना कारमधून बाहेर काढलं आणि स्वतः आपल्या बॉयफ्रेंडसोबत आतमध्ये रोमान्स करत राहिली (Mother Romance with Boyfriend in Car). हैराण करणारी बाब म्हणजे महिलेची मुलं कारच्या बाहेरच उभा होती आणि आपल्याला आतमध्ये येऊ देण्यासाठी आईकडे विनंती करत होती.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पेरियरा इराओला पार्कमध्ये एक महिला, तिचा बॉयफ्रेंड आणि दोन मुलं गेली होती. महिलेच्या मुलीचं वय 5 वर्ष तर मुलाचं वय अवघं 2 वर्ष आहे. महिला आणि तिच्या बॉयफ्रेंडची कारमध्येच रोमान्स करण्याची इच्छा झाली (Mother Started Romance in front of Childs). यासाठी त्यांनी दोन्ही मुलांना कारच्या बाहेर उभा केलं आणि गाडी आतून लॉक केली. मुलं कारमध्ये जाण्यासाठी विनंती करताना दिसली. लाजीरवाणी बाब म्हणजे मुलीची उंची जास्त असल्याने ती कारमध्ये सुरू असलेला सर्व प्रकार बघत होती. मात्र, या गोष्टीचाही महिलेला आणि तिच्या बॉयफ्रेंडला काहीही फरक पडला नाही.

लग्नानंतर 6 महिन्यात महिला झाली आई, सासूने घराबाहेर काढलं,अखेर आला भलताच ट्विस्ट

कारच्या जवळून जाणाऱ्या लोकांनी जेव्हा हे दृश्य पाहिलं तेव्हा लगेचच पोलिसांना फोन केला. पोलिसांनी या कपलला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा बॉयफ्रेंड या मुलांचा पिता नव्हता मात्र तरीही त्याच्यावर लहान मुलांना एकटं सोडणं, त्यांना त्रास देणं आणि त्यांच्यासमोर लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप लागला आहे. दोन्ही मुलांना चाईल्ड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे.

First published:

Tags: Romance, Shocking video viral