मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO : वडिलांनी केलेली ती मस्ती मुलाला पडली महागात; आईनं लाथ घालत किचनमधून काढलं बाहेर अन्..

VIDEO : वडिलांनी केलेली ती मस्ती मुलाला पडली महागात; आईनं लाथ घालत किचनमधून काढलं बाहेर अन्..

सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर (Instagram Video) एक अतिशय विनोदी व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला किचनची सफाई करताना दिसते. शेजारीच तिचा मुलगा उभा आहे

  नवी दिल्ली 15 ऑगस्ट : सोशल मीडियावर अनेकदा विनोदी व्हिडिओ व्हायरल (Funny Video Viral) होत असतात. या व्हिडिओमधील काही लोकांची फजिती पाहून हसू आवरत नाही. इन्स्टाग्रामवर पती पत्नीचे असे अनेक व्हिडिओ (Husband and Wife Funny Videos) आहेत, जे पाहून तुम्हीही विचारात पडाल. असाच एक मजेशीर व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात एका मुलाला आपल्या वडिलांनी केलेल्या मस्करीची शिक्षा मिळाली आहे. VIDEO : कुत्र्यानं केलं गार्डनिंग; खड्डा करून झाड लावलं, मग पाईपनं घातलं पाणी सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर (Instagram Video) एक अतिशय विनोदी व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला किचनची सफाई करताना दिसते. शेजारीच तिचा मुलगा उभा असून तो आपला फोन चालवत आहे. इतक्यात महिलेचा पती केचअपची बाटली घेऊन किचनमध्ये येतो आणि सफाई केलेल्या जागेवर हे केचअप पाडतो. हे वडील मस्ती करण्यासाठी केचअप खाली पडल्यानंतर ही बाटली आपल्या मुलाच्या हातात देतात.
  View this post on Instagram

  A post shared by hepgul5 (@hepgul5)

  Bride Video: ना कपड्यांची चिंता ना मेकअपची;लिफ्टमध्ये जमिनीवर बसून नवरीची पार्टी मुलगा आपल्या फोनमध्ये व्यग्र असल्यानं त्याला हे काहीच समजत नाही आणि काहीही विचार न करता तो ही बाटली आपल्या हातात घेतो. मात्र, आई जेव्हा किचनमध्ये केचअप पडल्याचं बघते तेव्हा प्रचंड चिडते. मागे वळून बघताच तिला आपल्या मुलाच्या हातामध्ये केचअपची बाटली दिसते. यानंतर मुलालाच आईच्या रागाचा सामना करावा लागतो. आई त्याला मारतच किचनच्या बाहेर काढते. हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 80 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. व्हिडिओवर आलेल्या कमेंटही अतिशय मजेशीर आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Funny video, Video Viral On Social Media

  पुढील बातम्या