हे ही वाचा-हिला कोणीतरी आवरा! दारुची बाटली हातात घेऊन तरुणीनं घातला धुमाकूळ, VIDEO व्हायरल लेहेंगला खराब होईल याची नवरीला जराही चिंता नाही. ती आरामात जमिनीवर बसली आहे. इतरच नाही तर नवरीच्या हातात वाइनचा ग्लास (Wine Glass) देखील आहे. नवरी लग्नाच्या पूर्वी लिफ्टमध्ये मस्त पार्टीच्या (Bride Party Mood) मूडमध्ये आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. नवरीचा हा अंदाज प्रत्येकाला खूप आवडत आहे. तिने आपल्या लेहेंग्यापेक्षा कम्फर्टचा विचार केला, त्यामुळे तर नवरीचं खूप कौतुक केलं जात आहे. इतर लग्नांमध्ये पाहिलं तर नवरी आपला मेकअप, कपडे आदीबाबत खूप जास्त लक्ष देऊन असते. अनेकदा तर या सर्वाच्या गोंधळात ते लग्नाता तो खास क्षण साजरा करणं किंवा अनुभव घेणंच विसरून जातात. या व्हायरल व्हिडीओला प्रेक्षक खूप पसंत करीत आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bride, Marriage, Viral video.