Home /News /viral /

VIDEO बनवणाऱ्या तरुणीसोबत माकडाचं अश्लील कृत्य; पाहून तुम्हीही व्हाल शॉक

VIDEO बनवणाऱ्या तरुणीसोबत माकडाचं अश्लील कृत्य; पाहून तुम्हीही व्हाल शॉक

एका खोडकर माकडाने यात एका तरुणीचा ड्रेस उचलल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून तो नेटकऱ्यांना खळखळून हसवत आहे. जेनिफर गार्झा नावाची महिला खाली बसलेली आहे आणि परिसरात खेळणाऱ्या काही माकडांचा व्हिडिओ कॅप्चर करताना दिसत आहे

  नवी दिल्ली 29 मे : लहान मुलं आणि प्राण्यांच्या अजब कृत्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. सोशल मीडिया यूजर्सही आपला दिवसभराचा थकवा आणि तणाव दूर करण्यासाठी हे मजेशीर व्हिडिओ पाहतात. सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ दररोज पाहायला मिळतात. मात्र यातील लहान मुलांच्या आणि प्राण्यांच्या व्हिडिओंना नेटकऱ्यांची विशेष पसंती मिळते. हे व्हिडिओ (Funny Video Viral) खूप पाहिले जातात आणि प्रेक्षकांना खळखळून हसवतात. काहीही! 2 तरुणींचा कॅमेऱ्यासमोर रंगला भलताच खेळ; VIDEO पाहून हैराण व्हाल असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ (Monkey Viral Video) पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. एका खोडकर माकडाने यात एका तरुणीचा ड्रेस उचलल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून तो नेटकऱ्यांना खळखळून हसवत आहे. जेनिफर गार्झा नावाची महिला खाली बसलेली आहे आणि परिसरात खेळणाऱ्या काही माकडांचा व्हिडिओ कॅप्चर करताना दिसत आहे. तिथे एक माकड तिच्याजवळ येतं आणि तिच्या गळ्यात असलेल्या क्वार्ट्ज क्रिस्टलला हात लावतं. यानंतर हे माकड तिच्यापासून दूर जातं. व्हिडिओमध्ये जेनिफर म्हणते की त्यांना माझा क्रिस्टल आवडला.
  यानंतर आणखी एक माकड महिलेच्या जवळ येतं आणि तिचा निळ्या रंगाचा ड्रेस वरती उचलू लागतं. हे पाहून जेनिफरला हसू आवरत नाही आणि ती हसू लागते. ती व्हिडिओ रेकॉर्ड करणं सुरूच ठेवते. पुढे हे माकड तिचा ड्रेस आणखीच वरती उचलू लागतं. हे पाहून जेनिफर त्याचा हात बाजूला करते आणि आपला ड्रेस व्यवस्थित करते. यानंतर माकड तिथून पळून जातं, मात्र माकडाचं हे कृत्य पाहून जेनिफरला हसू आवरत नाही. कधीही पाहिलं नसेल असं लग्न; फुलांचे हार नाही, तर नवरी-नवरदेवाने एकमेकांच्या गळ्यात घातले खतरनाक साप, VIDEO हा मजेशीर व्हिडिओ नेचर नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे, जो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनममध्ये लिहिलं गेलं आहे की 'सर तुम्ही काय शोधत होता'. हा व्हिडिओ आतापर्यंत 10 हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Video Viral On Social Media, Wild animal

  पुढील बातम्या