• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • मॉडेलिंग सोडून निवडलं हे प्रोफेशन अन् पालटलं तरुणीचं नशीब; रातोरात झाली करोडपती

मॉडेलिंग सोडून निवडलं हे प्रोफेशन अन् पालटलं तरुणीचं नशीब; रातोरात झाली करोडपती

एका मॉडेलनं लवकर पैसे कमवण्यासाठी एक मार्ग निवडला आणि आज ती करोडपती (Millionaire Model) आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली 20 सप्टेंबर : आजकाल कमी वेळात भरपूर पैसे कमवण्याचे अनेक पर्याय उपबल्ध आहेत. यातील अनेक गोष्टी अशा आहेत ज्यामुळे सहजच पैसे तर मिळतात मात्र लोकांना पैसे कमवण्याची ही पद्धत चुकीची वाटते. एका मॉडेलनंही लवकर पैसे कमवण्यासाठी एक मार्ग निवडला आणि आज ती करोडपती (Millionaire Model) आहे. तिचं घर एखाद्या महालाप्रमाणे आहे. तिच्याकडे अनेक महागड्या कारही आहेत. अशात प्रश्न हा उपस्थित होतो की महिलेकडे इतके पैसे आले कुठून. प्लॅटफॉर्मवरच तरुणाच्या पाठीवर बसली महिला अन्...; VIDEO पाहून संतापले नेटकरी 30 वर्षीय चेल्सी फर्गसन (Chelsea Ferguson) आधी मॉडेलिंग करायची. मात्र, यातून तिला जास्त पैसे मिळत नसे. यामुळे तिनं एका अॅडल्ट साईटवर आपले फोटो विकण्यास सुरुवात केली. तिथे तिचे फोटो पब्लिश होत असत मात्र तिला वेळेवर पैसे मिळत नसे. यामुळै वैतागून तिनं स्वतःचीच एक अॅडल्ट सबस्क्रिप्शन साईट (Adult Subscription Site) अॅडमायर मी व्हीआयपी काढली. ही ओनली फॅन्स या साईटप्रमाणेच असून यात लोकांना पैसे देऊन मॉडल्स सबस्क्राईब करावे लागतात. यानंतर हे लोक मॉडेलचे न्यूड फोटो आणि व्हिडिओ (Nude Photos and Videos) पाहू शकतात. चेल्सीनं काहीच काळात या साईटवरून इतके पैसे कमवले की ती करोडपती बनली. तिच्या पतीनंही तिला पाठिंबा दिला. आता ते दोघंही मिळून न्यूड कंटेंट (Nude content) बनवतात. चेल्सीनं डेली स्टार वेबसाईटला सांगितलं, की तिच्याकडे आता महागड्या पर्स आहेत, ज्याची किंमत ६० लाखाहून अधिक आहे. इतकंच नाही तर चेल्सीकडे तिची ड्रीम कार लॅम्बोर्गिनीही आहे. याशिवाय आता तिचं स्वतःच आलिशान घर आहे. जे करोडो रुपयांचं आहे. तिचे कुटुंबीयही या कामात तिला पाठिंबा देतात आणि कोणीही हे सर्व करण्यापासून तिला अडवत नाही. महिला डान्सरसह शालेय शिक्षकाचे जोरदार ठुमके; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल चेल्सीनं सांगितलं, की यातून ती इतके पैसे कमवू लागली की काही वेळाआधीपर्यंत ती हॉलिडेवरच लाखो रुपये खर्च करायची. मात्र, तिला मुलगा झाल्यापासून तिनं हे खर्च कमी केले आहेत. नुकतंच ती सहा रुमच्या घरात शिफ्ट झाली आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. याशिवाय तिनं आपल्या घराचं इन्स्टाग्राम पेजही बनवलं आहे, जे हजारो लोकांनी फॉलो केलं आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: