मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Oh No! स्टंट करता करता धाडकन तोंडावर आपटला अन्...; VIDEO पाहून पोट धरून हसाल

Oh No! स्टंट करता करता धाडकन तोंडावर आपटला अन्...; VIDEO पाहून पोट धरून हसाल

व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती स्वतःला ब्लॉकवर बॅलन्स करण्याचा प्रयत्न करत आहे. तो अगदी सांभाळून आपलं प्रत्येक पाऊल पुढे टाकत आहे. मात्र, तो टॉपच्या ब्लॉकवर पोहोचताच त्याचा बॅलन्स बिघडतो

    नवी दिल्ली 21 ऑगस्ट : सोशल मीडियावर (Social Media) बऱ्याचदा नवनवे व्हिडिओ व्हायरल (Viral Videos) होताना दिसतात. हे व्हायरल व्हिडिओ नेटकऱ्यांच्या भलतेच पसंतीस उतरतात. यातील काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात, की ते पाहून हसू आवरणंही कठीण होतं. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल (Funny Stunt Video) मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, की एखाद्या वस्तूवर उभा राहून स्वतःला बॅलन्स करणं अवघड काम आहे. यासाठी अनेक वर्षांता अनुभव आणि सराव लागतो. यानंतर बॅलन्सिंगचे टास्क योग्य प्रकारे आणि चांगल्या पद्धतीनं पूर्ण करता येतात. मात्र, काही लोक असे असतात ज्यांचा अजिबातही सराव नसतानाही ते असे टास्क करण्याचा प्रयत्न करतात. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यात एक व्यक्ती ब्लॉकवर बॅलन्स करताना दिसतो. मात्र, पुढे अचानक असं काही घडतं, जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. अंघोळीसाठी बाथरूममध्ये जाताच महिलेला दिसलं भलतंच; पतीचा कारनामा पाहून हादरली व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक व्यक्ती स्वतःला ब्लॉकवर बॅलन्स करण्याचा प्रयत्न करत आहे. तो अगदी सांभाळून आपलं प्रत्येक पाऊल पुढे टाकत आहे. मात्र, तो टॉपच्या ब्लॉकवर पोहोचताच त्याचा बॅलन्स बिघडतो. तो आपल्या शरीराला बराच वेळ बॅल्नस करण्याचा प्रयत्न करतो मात्र यात तो अपयशी ठरतो आणि शेवटी खाली पडतो. या व्हिडिओला सोशल मीडियावर भरपूर पसंती मिळत आहे. अनेकांनी यावर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरनं लिहिलं, की या व्यक्तीनं स्वतःला बॅलन्स करण्याचा पूर्ण प्रयत्न केला मात्र आपल्या अधिकच्या वजनामुळे तो यात अपयशी ठरला. याशिवायही अनेकांनी या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंट केल्या आहेत. चक्क माकडांनी फकडवला तिरंगा; ध्वजारोहणाचा हा अनोखा VIDEO पाहून वाटेल अभिमान हा व्हिडिओ सोशल मीडियावर निरनिराळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ हॉलिवूड अॅक्टर tyrese नं शेअर केला आहे. अवघ्या पाच तासात हा व्हिडिओ आठ लाखाहून अधिकांनी पाहिला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Funny video, Video Viral On Social Media

    पुढील बातम्या