मराठी बातम्या /बातम्या /Viral /

नवरीला पाहून नवरदेव नाही तर दिरच झाले फिदा; पळत जाऊन मारली मिठी, VIDEO VIRAL

नवरीला पाहून नवरदेव नाही तर दिरच झाले फिदा; पळत जाऊन मारली मिठी, VIDEO VIRAL

सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर रिल्स व्हिडिओ (Instagram Reels Video) मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होतात. यातही लग्नाचे व्हिडिओ असतील तर त्याला विशेष पसंती मिळते.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 22 ऑगस्ट : सासरच्या सर्व नात्यांमध्ये नव्या नवरीचं सर्वात छान बॉन्डिंग आपल्या दिरांसोबत आणि नणंदेसोबत बनतं. सोशल मीडियावर (Viral on Social Media) लग्नातील अनेक व्हिडिओ व्हायरल (Wedding Video Viral) होत असतात. यातील दीर आणि वहिणीच्या डान्सचे (Bride Dance Video) आणि नात्यांचं महत्त्व समजवणारे व्हिडिओ लोकांच्या विशेष पसंतीस उतरतात. सध्या असाच एक वेडिंग व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'तिचं माझ्यावर प्रेम'; मगरीनं हल्ला करूनही विश्वास करत राहिली हँडलर, पण...

सोशल मीडिया साईट इन्स्टाग्रामवर रिल्स व्हिडिओ (Instagram Reels Video) मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होतात. यातही लग्नाचे व्हिडिओ असतील तर त्याला विशेष पसंती मिळते. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ अत्यंत सुंदर पद्धतीनं शूट केला गेला आहे. यात नवरीबाई आपल्या दिरांना सरप्राईज देण्यासाठी उभा आहे. सर्वजण तिच्याकडे पाठ करून उभा आहेत. काऊन्टडाऊन संपताच नवरदेवासोबतच नवरीचे सर्व दिरदेखील एकसोबतच मागे पलटतात आणि नवरीकडे पाहतात.

View this post on Instagram

A post shared by ShaadiSaga.com (@shaadisaga)

लेक शेर तर आई सव्वाशेर! ऑन द स्पॉट एका क्षणात खल्लास केला 'खेळ'

नवरीला पाहताच नवरदेव आणि दीर प्रचंड आनंदी होतात. हे सगळेच आपला आनंद व्यक्त करण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाहीत. यानंतर नवरदेव पुढे येत नवरीला मिठी मारतो आणि लगेचच नवरीचे सर्व दीर येऊन तिला मिठी मारतात. हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत 50 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. या व्हिडिओमधील वहिणीचं दिरांसोबतच बॉण्डिंग अगदीच खास आहे. नेटकरी कमेंट करत या सर्वांचं कौतुक करत आहेत.

First published:

Tags: Bride, Wedding video