मराठी बातम्या /बातम्या /Viral /एवढ्याशा पालीची शिकार करणं सिंहाला पडलं चागलंच भारी; नेमकं काय झालं पाहा VIDEO

एवढ्याशा पालीची शिकार करणं सिंहाला पडलं चागलंच भारी; नेमकं काय झालं पाहा VIDEO

 शिकारी कितीही ताकदवान असला तरीही, एखाद्या प्राण्याच्या हिंमतीपुढे, त्याच्या साहसापुढे, धाडसापुढे हिंस्त्र प्राण्यालाही हार मानावी लागते. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.

नवी दिल्ली, 23 मार्च : जंगलात प्राण्यांना जगण्यासाठी, अन्न मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. लहान प्राणी अनेकदा हिंस्त्र प्राण्यांपासून आपला जीव वाचवण्यासाठी, जगण्यासाठी मोठा संघर्ष करतात. परंतु शिकारी कितीही ताकदवान असला तरीही, एखाद्या प्राण्याच्या हिंमतीपुढे, त्याच्या साहसापुढे, धाडसापुढे हिंस्त्र प्राण्यालाही हार मानावी लागते. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.

काही सिंहांची झुंड एका मोठ्या पालीची (Lizards) शिकार करण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचवेळी तिथे एक म्हैस येते आणि तिने असं काही केलं कि, सिंहाला तेथून पळ काढावा लागला. हा व्हिडीओ क्रुगर सायटिंग्स नावाच्या एका यूट्यूब चॅनेलने शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये काही सिंहांनी एका मोठ्याशा पालीला पकडलं असल्याचं दिसतंय. एक सिंह त्या मोठ्या, काळ्या रंगाच्या पालीला घेऊन पळत असून, त्याच्या मागे इतर सिंह पळत असल्याचं व्हिडीओत दिसतंय. पाल सिंहाच्या तावडीतून सुटण्यासाठी प्रयत्न करताना, तडफडताना दिसतेय. सिंह पालीला घेऊन जंगलात झाडांमध्ये बसतो, जेणेकरुन तिला खाता येईल.

(वाचा - भुकेल्या बिबट्यांसाठी मांस घेऊन पोहोचले तरुण; कळपानं बिबटे आले आणि... पाहा VIDEO)

त्याचवेळी जंगलातून एक म्हैस येते आणि सिंहावर हल्ला करते. म्हैस आल्यानंतर, तिच्या हल्ल्यानंतर पालीवर हल्ला करणारा सिंह आणि इतर सिंह पळू लागतात. तोपर्यंत म्हैस एका सिंहाजवळ जाते आणि आपल्या शिंगावर उचलून त्याला हवेत उडवते. सिंह हवेत उडतो आणि जमिनीवर आदळतो. जमिनीवर पडल्यानंतर त्या सिंहासह इतर सिंहांची झुंडही तेथून पळ काढताना दिसते.

" isDesktop="true" id="532972" >

या व्हिडीओला आतापर्यंत 49 लाख 86 हजारहून अधिक व्ह्यूज मिळाले असून 13 हजारहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत. शिकारी कितीही मोठा ताकदवान असला, तरी आपल्या हिंमतीने, धाडसाने त्याचा सामना करता येऊ शकतो, हेच या व्हिडीओतून दिसतं आहे.

First published:

Tags: Bull attack, Lizard, Other animal, R gujarat lion, Social media viral, Viral video., Youtube