YouTube वरुन डोनाल्ड ट्रम्प यांचं अधिकृत चॅनेल बॅन करण्यात आलं आहे. आता पुढील कमीत कमी सात दिवसांपर्यंत ट्रम्प YouTube चॅनेलवर कोणताही कॉन्टेंट अपलोड करु शकणार नाहीत.