जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 103 वर्षांचा नवरा अन् 37 वर्षांची नवरी! अजब जोडप्याच्या लग्नाचा VIDEO VIRAL

103 वर्षांचा नवरा अन् 37 वर्षांची नवरी! अजब जोडप्याच्या लग्नाचा VIDEO VIRAL

103 वर्षांचा नवरा अन् 37 वर्षांची नवरी! अजब जोडप्याच्या लग्नाचा VIDEO VIRAL

66 वर्षांचा फरक असलेल्या या जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

जर्काता, 09 मार्च : प्रेमाला वय नसते असं म्हणतात. अशीच काहीशी घटना इंडोनेशियात घडली. इंडोनेशियात, स्वतःहून 37 वर्षांच्या महिलेने आपल्यापेक्षा 66 वर्षांपेक्षा कमी वयाच्या पुरुषांशी लग्न केले आहे. या लग्नाची साऱ्या जगभर चर्चा आहे. लग्न झालेल्या नवरदेवाचे वय 103 तर नवरीचे वय 37 आहे. 103 वर्षीय पुआंग कट्टे यांनी 37 वर्षीय इंडो अलंगशी सहमताने लग्न केले. दरम्यान त्यांच्या लग्नाता व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही लोकांनी या लग्नाला विरोध केला आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, पुआंग हा डच कर्नल आहे ज्यांनी देशासाठी 1945-1949 दरम्यान युद्धात भाग घेतला होता. दरम्यान पुआंगच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, पुआंग यांना इंडोचे खरे माहित नव्हते त्यामुळं त्यांनी या लग्नाता होकार दिला. लग्नानंतर ‘ट्रिब्यून न्यूज’ने या जोडप्याचे खरे वय उघड केले. वधू-वर यांच्या वयातील फरकाने साऱ्या जगातील लोक हैराण झाली आहेत. वाचा- ‘डान्स अगेन्स्ट द व्हायरस’, ‘कोरोना’पासून वाचण्यासाठी पाहा हा Video वाचा- हत्तीचा रेडकूवर हल्ला; आईसमोरच सुरू झाली लढाई, कोण जिंकलं पाहा VIDEO

वाचा- VIDEO : SMSला रिप्लाय देण्याच्या नादात सोडलं स्टेअरिंग, हवेत उडून नदीत पडली गाडी वाचा- कोरोनाची दहशत! संसर्ग टाळण्यासाठी असे कापले जातात केस; VIDEO VIRAL या दोघांच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान आता पुआंगने नवऱ्या मुलीच्या घरच्यांना हुंडा दिल्याच्याही चर्चा आहेत. मात्र ‘ट्रिब्यून न्यूज’ने ही रक्कम कमी असल्याचे सांगितले आहे. सध्या लग्नानंतर हे दोघे दक्षिण सुलावेसी येथील पुआंगच्या निवासस्थानी एकत्र राहत आहेत. दरम्यान, वयाची एवढी तफावत असलेला हा पहिला प्रकार नाही. याआधी ऑडिटी सेंट्रलच्या वृत्तानुसार, 2017 मध्येही 76 वर्षांच्या पुरुषाने 16 वर्षांच्या मुलाशी लग्न केले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात