जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पत्नीचा परपुरुषासोबत संबंध ठेवतानाचा व्हिडिओ पाहून पतीला झाला आनंद; केली विचित्र मागणी

पत्नीचा परपुरुषासोबत संबंध ठेवतानाचा व्हिडिओ पाहून पतीला झाला आनंद; केली विचित्र मागणी

पत्नीचा परपुरुषासोबत संबंध ठेवतानाचा व्हिडिओ पाहून पतीला झाला आनंद; केली विचित्र मागणी

सॅम नावाच्या व्यक्तीने शेअर केलेली ही स्टोरी वाचून सगळेच हैराण झाले आहेत. सॅमने सांगितलं की त्याने आपल्या डोळ्यांनी आपल्या पत्नीचा परपुरुषासोबत संबंध ठेवतानाचा व्हिडिओ पाहिला.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 01 जानेवारी : प्रेमाचं नातं हे विश्वासावर टिकून असतं. प्रेमात लोक एकमेकांना कधीही धोका देत नाहीत. तुम्ही तुमच्या पार्टनरला धोका दिला, तर तुम्ही त्याच्यावर प्रेमच करत नव्हता, असंही म्हटलं जातं. सहसा पार्टनरने धोका दिल्याचं (Cheater Partner) समजताच लोक त्याच्यासोबतचं नातं तोडतात. मात्र या धोक्यामुळे एखाद्याचं नातं आणखीच घट्ट झाल्याचं कधी ऐकलं आहे का? एका व्यक्तीने आपली अशीच स्टोरी (Weird Story) ऑनलाईन शेअर केली आहे. तरुण झाला करोडपती, YOUTUBE च्या माध्यमातून एका वर्षांत कमावले 45 कोटी सॅम नावाच्या व्यक्तीने शेअर केलेली ही स्टोरी वाचून सगळेच हैराण झाले आहेत. सॅमने सांगितलं की त्याने आपल्या डोळ्यांनी आपल्या पत्नीचा परपुरुषासोबत संबंध ठेवतानाचा व्हिडिओ पाहिला. मात्र सगळ्यात हैराण करणारी बाब म्हणजे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याने आपल्या पत्नीसोबतचं नातं तोडलं नाही तर त्याने आपल्या पत्नीला पुढेही असंच करण्यास सांगितलं. या व्यक्तीचं असं म्हणणं आहे की आपल्या पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहून त्याला भरपूर आनंद झाला. अमेरिकेच्या एका अतिशय सिक्रेट साईटवर सॅमने याबाबतची स्टोरी शेअर केली आहे. सॅमने लिहिलं, की मला बऱ्याच काळापासून माहिती होतं, की मी माझ्या पत्नीला आनंद देत नाही. त आपल्या पत्नीसाठी एका व्यक्तीच्याच शोधात होता मात्र त्याला परफेक्ट मॅच मिळत नव्हता. अशात जेव्हा त्याने आपल्या पत्नीच्या फोनमध्ये हा व्हिडिओ पाहिला, तेव्हा त्याला खूप बरं वाटलं. मात्र यानंतर तो आपल्या पत्नीजवळ जात तिच्यासोबत भांडू लागला. त्याला या गोष्टीचा राग आला होता की पत्नीने ही बाब त्याच्यासोबत शेअर का केली नाही.

झोपलेल्या पतीसोबत शारीरिक संबंध; दुसऱ्या दिवशीच महिलेला भोगावा लागला असा परिणाम

इतकंच नाही तर या व्यक्तीने पुढे सांगितलं, की आता त्याने आपल्या पत्नीसोबत डील केली आहे. इथून पुढे त्याची पत्नी कोणा इतर पुरुषासोबत बाहेर गेली तर तिला आपल्या पतीसाठी या व्यक्तीसोबतचा व्हिडिओ बनवून आणावा लागेल. यानंतर दोघंही हा व्हिडिओ सोबत बघतील. ही अजब स्टोरी वाचून अनेकजण हैराण झाले आहेत. अनेकांनी या जोडप्याला घटस्फोट घेण्याचा सल्ला दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात